photo

'दादा, मला वाटलं तुमचे 6 पॅक अ‍ॅब्स असतील पण ढेरी दिसतेय'; आव्हाडांची अजित पवारांबद्दल पोस्ट

Jitendra Awhad Shared Ajit Pawar Photo: शरद पवार गटाचे नेते असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी 'हाहा' असं कॅप्शनमध्ये म्हणत हा फोटो पाहून हसू येत असल्याचंही सूचित केलं आहे.

Dec 6, 2023, 09:54 AM IST

पांढरी साडी, लाल बांगड्या अन्... चाहते क्लिन बोल्ड! क्रिकेटच्या मैदानावरील ही सौंदर्यवती कोण?

Who is Trishala Gurung: पाकिस्तानमधील मुल्तानच्या मैदानामध्ये खेळवण्यात आलेल्या आशिया चषक 2023 च्या पहिल्या सामन्यामध्ये यजमान संघाने नेपाळला 238 धावांनी पराभूत केलं. मात्र या सामन्याआधी पार पडलेल्या शानदार ओपनिंग सेरेमनीमध्ये एका तरुणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. ही तरुणी कोण यावर तिची सध्या सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर टाकलेली नजर...

Aug 31, 2023, 10:07 AM IST

कुंडलीत काल सर्प दोष कधी बनतो? अत्यंत हानिकारक योगामुळे आयुष्य होतं संघर्षमय

Kaal Sarp Dosh : वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये काल सर्प दोष हा अत्यंत हानिकारक योग मानला जातो. असे म्हणतात की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा काल सर्प दोष असतो त्या व्यक्तीला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. 

Aug 8, 2023, 06:40 PM IST

Rinku Rajguru: डोळ्यात काजळ अन् केसात गजरा; आर्चीचा सोज्वळ लुक पाहून चाहते प्रेमात!

Marathi Actress Rinku Rajguru: रिंकूने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. रिंकूने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती काळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. 

Jul 25, 2023, 08:57 PM IST

Sonali kulkarni: तुर्कीत उगवली शुक्राची चांदणी; मराठमोळी अप्सरा करतीये तरी काय?

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अशी ओळख असलेली सोनाली कुलकर्णी नेहमी चर्चेच्या रिंगणात असते. सोनाली कुलकर्णी (Sonali kulkarni) फोटोमध्ये पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये तुर्कीमधील (turkey) वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देताना दिसत आहे.  

May 27, 2023, 09:25 PM IST

LSG Vs MI: पता है!! मुंबई मॅच कुठं हारली? पराभवानंतर तुफान Viral होतोय Video!

LSG Vs MI, IPL 2023: मैदानात तणावपूर्ण वातावरण होतं. लखनऊसाठी हा महत्त्वाचा सामना असल्याने संघाचे मालक मैदानात सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. एलएसजी (Lucknow Super Giants) संघाचे मालक संजीव गोयंका (Sanjeev Goenka) खिश्यात एक फोटो घेऊन आले. 

May 17, 2023, 06:27 PM IST

पंजाबला नमवून नितीश राणाची आईला झप्पी; फोटो पाहून चाहतेही भावूक

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाचा त्याच्या आईसोबतचे फोटो व्हायरल झालेत

May 9, 2023, 10:29 PM IST

Ajit Pawar: "आमच्या अंगाला भोकं पडणार नाहीत, कोणी...", Alka Lamba यांच्या ट्विटला अजितदादांचं खणखणीत प्रत्युत्तर!

Ajit Pawar On Alka Lamba tweet : शरद पवार (Sharad Pawar) यांना 'लालची लोग' म्हणत अलका लांबा यांनी पवारांवर टीका केली होती. त्यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावेळी त्यांनी अदानींची पाठराखण (Ajit Pawar On  Gautam Adani) केल्याचं पाहायला मिळाल‌ं.

Apr 9, 2023, 06:15 PM IST

IPL 2023 : हार्दिक पांड्याच्या 'या' कृतीनं भारतीयच नव्हे, अफगाणी चाहत्यांचीही जिंकली मनं

IPL 2023 : सध्या सुरु असणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभातून दर दिवशी काही लक्षवेधी बातम्या समोर येत असतात. अनेक व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल होत असतात. याच गर्दीत गुजरातच्या खेळाडूंचा एक फोटो सर्वांची मनं जिंकून जात आहे 

 

Apr 5, 2023, 12:26 PM IST

Armaan Malik Pregnant Wives : बेबी शॉव्हरआधी You Tuberनं पत्नींच्या मारली कानाशिलात, Video Viral

Armaan Malik Youtube Video :  यूट्यूबर Armaan Malik च्या दोन्ही पत्नी एकाच वेळी गरोदर आहेत. या दोघांचा डोहाळे जेवण्याआधी पाहुण्यासमोर राडा झाला. त्यानंतर अरमान मलिकने दोघींच्या कानाखाली मारली. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल  होतो आहे. 

Feb 22, 2023, 12:14 PM IST
Viral Polkhol Fact Check On Will a photo hack your mobile and whatsapp PT3M34S

Viral Polkhol | Fact Check | एक फोटो करेल तुमचा मोबाईल हॅक? काय आहे सत्य?

Viral Polkhol Fact Check On Will a photo hack your mobile and whatsapp

Jan 3, 2023, 10:45 PM IST