डोळ्यात काजळ अन् केसात गजरा

आर्चीचा सोज्वळ लुक पाहून चाहते प्रेमात!

रिंकू राजगुरू

नागराज मंजुळे यांच्या सैराट या चित्रपटाने प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू म्हणजेच सर्वांची लाडकी आर्ची.

खिल्लार

रिंकू सोशल लवकरच 'खिल्लार' या बैलगाडा शर्यतीवर आधारित सिनेमात दिसणार आहे.

सोशल मीडिया

रिंकू सोशल मीडियावर नेहमीच विविध अपडेट शेअर करत असते. अशातच तिने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

काळ्या रंगाच्या साडी

रिंकूने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती काळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. तिचा हा लुक पाहून तिचे चाहते देखील प्रेमात पडले आहेत.

डोळ्यात काजळ, केसात गजरा

डोळ्यात काजळ, केसात गजरा असा रिंकूचा लुक दिसतोय. त्याचबरोबर कानातले झुमके तिचं सौंदर्य आणखी वाढवत आहेत.

VIEW ALL

Read Next Story