phones

पेप्सीचा नवा अँड्रॉइड फोन, १३ मेगापिक्सल कॅमेरा फक्त ११० डॉलरमध्ये

पेप्सिको इंक (PepsiCo Inc) या कंपनीने ऑक्टोबरमध्ये घोषणा केली होती की चीनमध्ये आपला अँड्रॉइड फोन लॉन्च करणार आहे. सुमारे एका महिन्यानंतर चीनमध्ये पेप्सीने फोन पी१एस (Pepsi Phone P1s) नावाने लॉन्च केला आहे. 

Nov 20, 2015, 10:57 PM IST

भारतीयांना सेक्सपेक्षा स्मार्टफोन अधिक महत्त्वाचा

भारतातील स्मार्टफोन धारकांपैकी सुमारे ७४ टक्के जण आपल्या जोडीदाराशी सेक्स करण्यापेक्षा अधिक स्मार्टफोन आवडत असल्याचे विचित्र आणि धक्कादायक निष्कर्ष एका सर्वेमध्ये समोर आला आहे. 

Jul 30, 2015, 07:48 PM IST

९५ टक्के अॅन्ड्रॉईड मोबाईल्सना हॅकिंगचा धोका!

तुम्हीही अॅन्ड्रॉईड मोबाईल वापरत असाल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. गूगलचं ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या अॅन्ड्रॉईडमध्ये आढळलेल्या एका मोठ्या चुकीमुळे जगातील जवळपास ९५ टक्के मोबाईल्सना हॅकिंचा धोका निर्माण झालाय. 

Jul 29, 2015, 02:21 PM IST

बोट जळाल्यानंतर 6 जानेवारीपर्यंत ऑन होते दहशतवाद्यांचे सॅटेलाइट फोन

नववर्षाच्या स्वागतापूर्वी गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर जळालेल्या बोटीबद्दल तपास यंत्रणांनी नवा खुलासा केलाय. बोट बुडाल्यानंतर 6 जानेवारीपर्यंत नावेतील संशयित दहशतवाद्यांचे दोन्ही सॅटेलाइट फोन ऑन होते. 

Jan 11, 2015, 08:19 PM IST