pf balance

तुमच्या EPF अकाऊंटमध्ये किती रक्कम आहे? 'अशी' तपासा

EPF Balance: आपल्या ईपीएफ खात्यात आतापर्यंत किती रक्कम गोळा झाली हे कसे कळणार? आपला ईपीएफ बॅलेन्स कसा समजणार? यासाठी सोप्या ट्रिक्स जाणून घेऊया.

Mar 5, 2024, 08:46 PM IST

PF Withdrawal: ऑनलाइन पीएफचे पैसे काढल्याने होतात हे फायदे, जाणून घ्या

PF Withdrawal Online: प्रत्येकजण आपली बचत वाढवण्यासाठी, निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न मिळवण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करतो. भविष्य निर्वाह निधी (PF) हा एक स्वयंसेवी गुंतवणूक निधी आहे. हा निधी व्यक्तींना त्यांचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करतो. 

Dec 12, 2022, 03:43 PM IST

PF News : एजेंटशिवाय ऑनलाईन अशी काढा पीएफ खात्यातील रक्कम

पीएफचे पैसे  घरबसल्या ऑनलाईन आणि सोप्या पद्धतीने कसे काढायचे (PF Balance withdrawal) हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

 

Dec 10, 2022, 05:06 PM IST

PF Intrest : पीएफधारकांसाठी महत्त्वाची बातमी, या दिवशी मिळणार व्याज

पीएफओने 7 कोटी सदस्यांना मोठी माहिती दिली आहे. पीएफधारकांच्या खात्यात अजूनही व्याजाची (Pf Intrest Rate) रक्कम जमा झालेली नाही. 

Dec 7, 2022, 08:49 PM IST

PF Balance चेक करताना एक चूक आणि लाखोंचं नुकसान, तुम्हीही असं करताय?

ऑनलाईन इपीएफओ हेल्पलाईन नंबर (PF Helpline) शोधणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलंय.

 

Nov 19, 2022, 11:34 PM IST

तुमच्या PF अकाऊंटमध्ये किती पैसे? एका झटक्यात असं तपासा

EPF Account Balance : तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये आतापर्यंत किती पैसे जमा झाले आहेत? कसं चेक करायचं पाहा...

Nov 6, 2022, 11:05 PM IST

PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; दिवाळीनंतर खात्यातील रकमेवर नजर ठेवा, कारण....

पीएफ खात्यात कंपनी आणि नोकरदार (Employee & Employer) यांच्याकडून पैसे दिले जातात. यामध्ये Basic आणि DA मिळून 24 टक्के भाग जमा होत असतो. 

Oct 25, 2022, 01:23 PM IST

PF फॉर्म भरताना तुम्ही केलं ना 'हे' काम, अन्यथा पैसे अडकतील...

PF Balance : जर तुम्ही PF फॉर्म भरताना काळजी घेतली नाही, तर तुमचे पैसे अडकू शकतात. 

Oct 1, 2022, 04:43 PM IST

Good News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी! दिवाळीआधी मिळणार बंपर 'गिफ्ट'; EPF मध्येही मिळेल 'हा' फायदा

सध्या महागाई भत्त्याचा दर 34 टक्के आहे. यामध्ये 4 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. 

Sep 8, 2022, 10:34 PM IST

तुमचा EPF 66 टक्के वाढणार! करोडपती होत निवृत्त व्हाल, जाणून घ्या सरकारचा नवा नियम

New Wage Code/ Provident Fund: नवीन वेतनश्रेणी नियमांची  (The New Wage Code) चर्चा सध्या जोरात आहे.  

Jan 11, 2022, 10:46 AM IST

PF Interest Deposit : 21.38 कोटी अकाउंटमध्ये पोहोचले PF चे पैसे, असं चेक करा

जर तुम्हाला अद्याप एसएमएस आला नसेल, तर तुम्ही ते घरी बसून सहज तपासू शकता.

Nov 29, 2021, 07:47 PM IST

Good News! 6 कोटी लोकांच्या खात्यात सरकार करणार पैसे जमा, असं तपासा खातं

जेव्हाही खात्यात व्याजाचे पैसे जमा करण्याची प्रोसेस सुरु होईल, तेव्हा एकाच वेळी खात्यात जमा केले जातील.

Sep 6, 2021, 03:55 PM IST

पीएफ खात्यातून 2 लाख रुपये काढणे म्हणजे 23 लाखांचे नुकसान! पूर्ण गणित समजून घ्या

बर्‍याच वेळा कर्मचारी आपल्या गरजेनुसार पीएफ खात्यातून पैसे काढत असतात. जर तुम्हाला खेरोखरचं त्या पैशांची खूप गरज असेल तरचं तुम्ही ते पैसे काढा.

Apr 28, 2021, 04:57 PM IST

...केवळ एका मिस कॉलद्वारे जाणून घ्या किती आहे तुमचा PF बॅलेन्स

केवळ एक मिस कॉल देऊन जाणून घ्या तुमचा पीएफ बॅलेन्स...

Jul 22, 2020, 02:23 PM IST

PF खातेधारकांना झटका, जाणून घ्या व्याजदरात किती टक्क्यांनी होणार कपात

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे  ईपीएफओ (EPFO)मध्ये अकाऊंट असणाऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे.व्याज दरात घट

Nov 27, 2017, 11:01 AM IST