petrol pump

पेट्रोल, डिझेल खरेदी न करण्याचा पेट्रोलपंप चालकांचा निर्णय

देशभरातील 56 हजार पेट्रोलपंप चालकांनी 3 आणि 4 नोव्हेंबरला पेट्रोल, डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरात पेट्रोल, डिझेलचा पंपामध्ये तुटवडा जाणवू शकतो. या निर्णयाचा फटाक ग्राहकांना बसणार आहे. कारण तेल कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेल खरेदीच न केल्यामुळे वाहन चालकांची चांगलीच गैरसोय होणार आहे. 

Nov 2, 2016, 04:21 PM IST

नो हेल्मेट, नो पेट्रोलचा निर्णय मागे; पेट्रोल चालकांपुढे सरकार झुकले

नो हेल्मेट, नो पेट्रोलचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला आहे. पेट्रोल चालकांपुढे सरकार झुकले आहे. दरम्यान, भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला जोरदार दणका दिला आहे.

Aug 5, 2016, 04:19 PM IST

नो हेल्मेट, नो पेट्रोलला राज्य सरकारची स्थगिती

शिवसेनेचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अपघात रोखण्यासाठी नो हेल्मेट, नो पेट्रोल अशी सक्ती करण्याची घोषणा केली. त्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. काहीनी तर या निर्णयाचे स्वागत केले होते. मात्र, राज्य सरकारने शिवसेनेच्या या निर्णयाला स्थगिती दिलेय. त्यामुळे ५ ऑगस्टपर्यंत विना हेल्मेट पेट्रोल मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.

Jul 29, 2016, 11:47 PM IST

पेट्रोल पंपावरच्या हेल्मेट सक्तीला पेट्रोल पंप संघटनांचा विरोध

पेट्रोल पंपावरच्या हेल्मेट सक्तीला पेट्रोल पंप संघटनांचा विरोध

Jul 21, 2016, 08:14 PM IST

व्हिडीओ | असा दरोडेखोर तुम्ही पाहिला नसेल

यू-ट्यूबवर एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आलाय.

Dec 20, 2015, 05:45 PM IST

कार अथवा बाईकमध्ये पेट्रोल भरायला निघताय...

जर तुम्ही कार अथवा बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात असाल तर हे नक्की वाचून जा. कारण कदाचित तुम्हाला पेट्रोल न भरताच परतावे लागेल. नव्या रस्ते सुरक्षा नियमानुसार हे होऊ शकते. 

Dec 20, 2015, 12:40 PM IST

वायरल व्हिडिओ : खबरदार, पेट्रोल पंपावर मोबाईल वापराल तर!

पेट्रोल पंपावर मोबाईल वापरणं किती धोकादायक ठरू शकतं, याचा उत्तम नमुना या व्हिडिओतून दिसतो.

Nov 3, 2015, 03:21 PM IST

पेट्रोप पंपवर सिगारेट ओढण्यास मनाई केल्यानंतर फेकला बॉम्ब

मध्य प्रदेशात धक्कादायक घटना घडली. एका पेट्रोल पंपावर सिगारेट ओढण्यास मनाई केली. याचा राग मनात घेऊन पेट्रोल पंप बॉम्बने उडविण्याचा तिघानी प्रयत्न केला. या तिघांना पोलिसांनी अटक केली.

Jul 7, 2015, 12:52 PM IST

पेट्रोल पंपमालकांचा बंद मध्यस्थीनंतर मागे

देशातल्या पेट्रोल पंपमालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला बंद केंद्रिय पेट्रोलियम मंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला आहे. 

Apr 11, 2015, 09:34 AM IST