पेट्रोल पंपावर मोफत मिळतात 'या' 10 सुविधा
पेट्रोल पंपवर अनेक सुविधा मोफत मिळतात. मालकाला हे बांधिल असते. असे न केल्यास परवाना रद्द होऊन त्याला दंड भरावा लागू शकतो. सर्वांच्या गाडीमध्ये हवा भरण्याची सुविधा मोफत असते. त्याची मशिन आणि तिथे एक व्यक्ती उपस्थित असावा. पाणी पिण्याची सुविधा मोफत असते. पेट्रोल पंपावर वॉटर कूलर दिसून येतो.
Aug 4, 2023, 06:07 PM ISTपेट्रोल पंपवर 100 रुपयांवर करायची काम, बॉलिवूड अभिनेत्रीचा थक्क करणारा प्रवास
Marathi Actress Who Worked at Petrol Pump: संघर्ष हा कुणालाही चुकलेला नाही. प्रत्येकाला आपल्या क्षेत्रात संघर्ष हा करावाच लागतो. त्यातून अभिनय हे क्षेत्रही कोणाला चुकलेलं नाही. या लेखातून आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जी अभिनय क्षेत्रात येण्यापुर्वी पेट्रोल पंपावर काम करून 100 रूपये कमवायची.
Jul 26, 2023, 05:53 PM ISTवाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
Today Petrol Diesel Price : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सध्या तेल उत्पादन कंपन्या नफ्यात असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Jun 20, 2023, 10:15 AM IST
Petrol-Diesel देणार का सर्वसामान्यांना दिलासा? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Petrol-Diesel Price Today : किरकोळ महागाईचे दर घसरल्याने केंद्र सरकारचा जीव भांड्यात पडला आहे. मात्र पेट्रोल-डिझेलचे दर अजूनही शंभरी पार आहे. पेट्रोल-डिझेलवर कंपन्यांची चंगळ होत असताना त्याचा फायदा जनतेला मात्र मिळत नसल्याचे दिसत आहे.
Jun 14, 2023, 08:40 AM IST
पैसे नसल्याने रुग्णवाहिकेत डिझेल भरायला नकार, गर्भवती महिला तासभर पेट्रोलपंपावर अडकली
गर्भवती महिलेच्या आरोग्याशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार चंद्रपुरमध्ये घडला आहे. रुग्णवाहिका तासभर पेट्रोल पंपावर थांबली होती.
Jun 1, 2023, 06:02 PM IST'2000 ची नोट दिसताच टाकीत भरलेलं पेट्रोल काढून घेतलं', पेट्रोल पंपावर अजब प्रकार, VIDEO तुफान व्हायरल
Viral Video: केंद्र सरकारने 2000 च्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर लोकांमध्ये संभ्रम आहे. यादरम्यान एका तरुणाला अजब अनुभव आला आहे. तरुणाने बाईकमध्ये पेट्रोल (Petrol) भरल्यानंतर 2000 ची नोट दिली असता कर्मचाऱ्याने त्याच्या टाकीतून पेट्रोल पुन्हा काढून घेतलं. तरुणाने हा व्हिडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला असून, सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) केला आहे.
May 23, 2023, 04:49 PM IST
2 हजारांची नोट खपवण्यासाठी भन्नाट आयडिया; नाशिकमधील प्रकार चर्चेत
Petrol Pump owner on 2000rs Note
May 22, 2023, 06:05 PM ISTनोटबंदीचे साइडइफेक्ट! पेट्रोलपंपावर तुफान गर्दी; शेतकऱ्यांनी नोटा नाकारल्या आणि...
रिझर्व्ह बँकेनं 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. त्यावरुन आता राजकीय वारप्रहार सुरु झालेत. नोटबंदीचा निर्णय धरसोडपणाचा असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलीय तर मोदींनी अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा केला असा घणाघात ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी केली.
May 20, 2023, 07:29 PM ISTVIDEO | 2 हजारच्या नोटा देण्यासाठी पेट्रोल पंपवर गर्दी
Peoples On Petrol Pump For Change Of 2000 Note
May 20, 2023, 05:35 PM ISTPetrol Pump Accident CCTV: 1 चूक अन् पेट्रोल पंपावरच बाईकने घेतला पेट; चालकही होरपळा!
Bike Catch Fire On Petrol Pump: कोणालाही काहीही कळण्याच्या आधी अचानक ही बाईक पेट घेते आणि एकच गोंधळ उडतो. रस्त्यावरुन जाणारे लोकही हा प्रकार पाहून या ठिकाणी गोळा होतात.
Mar 4, 2023, 07:33 PM ISTShocking :मज्जा-मस्ती आली अंगाशी! मित्राच्या पार्श्वभागात कॉम्प्रेसर पाईपने भरली हवा आणि...पेट्रोल पंपावरील धक्कादायक घटना
पेट्रोल पंपवार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यासह केलेले कृत्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. पार्श्वभागात कॉम्प्रेसर पाईपने हवा भरुन त्याची खिल्ली उडवण्यात आली आहे (Shocking News).
Feb 27, 2023, 05:58 PM ISTSangli Petrol Pump Owners | सांगलीतील पेट्रोलपंप चालकांना ही का जायचंय कर्नाटकात?
Why do the petrol pump drivers of Sangli want to go to Karnataka?
Dec 6, 2022, 10:35 PM ISTपेट्रोल पंपावर इंधन भरताना फसवणूक होते? तर या टिप्स फॉलो करा आणि तपासा
पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol And Diesel) दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च परवडत नाही. अनेकदा हजारो रुपयाचं इंधन भरूनही गाडी हवा तसा मायलेज देत नाही. त्यामुळे मायलेजमध्ये काही फरक पडला की काय असा प्रश्न पडतो. अनेकदा गाडीत पेट्रोल भरतानाच फसवणूक होते.
Nov 11, 2022, 07:33 PM ISTPetrol Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेल दरात काय झाले बदल, तपासा नवे दर
Petrol-Diesel Price Today: दररोज सकाळी कंपन्यांकडून नवीन दर जाहीर केले जातात. सोमवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $ 88.37 वर वाढलेले दिसले.
Oct 31, 2022, 07:26 AM ISTपेट्रोल पंपवर मिळणाऱ्या 'या' सुविधा आणि अधिकारांबाबत तुम्हाला माहितेय का?
पेट्रोल पंपावर (Petrol Pump) फसवणूक झाल्याची तक्रार अनेक जण करतात.
Oct 25, 2022, 12:17 PM IST