petrol pump

Video: CNG, LPG टँकरची समोरासमोर धडक, अग्नितांडवात 40 गाड्या खाक; अनेकांचा मृत्यू

Rajasthan Road Accident Many Dead 40 Vehicles Charred In Fire: सोशल मीडियावर या भीषण अपघाताचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.

Dec 20, 2024, 12:04 PM IST

CNG भरताय, सावधान! तुमच्याकडे सीएनजी वाहन असेल तर ही बातमी चुकवू नका

तुमच्याकडे सीएनजी वाहन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नेमकं काय घडलं आहे जाणून घ्या. 

 

Dec 17, 2024, 08:34 PM IST

जानेवारी महिन्याच्या शेवटी सर्वसामान्यांच्या खिशाला झळ? पेट्रोल डिझेलचा आजचा दर काय?

Petrol Diesel Price Today : नवीन वर्षातील जानेवारी महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून फेब्रुवारी महिना सुरु होत आहे. आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी खिशाला झळ बसणार की थोडासा दिलासा मिळणार? काही शहरात पेट्रोल डिझेलचे दर जास्त दिसतात तर काही शहरात पेट्रोलचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Jan 31, 2024, 11:37 AM IST

ट्रक संपाचा फटका! भाज्यांचे दर दुप्पट, स्कूलबस बंद, पेट्रोलपंपावर तुफान गर्दी... पाहा काय आहे परिस्थिती

Transport Strike: ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम आता देशाच्या आर्थिक स्थितीवर दिसू लागला आहे. एकट्या मुंबईत जवळपास 150 कोटींचा व्यवसाय ट्रक चालकांमुळे होतो. भाजीपाला, फळं आणि इतर वस्तूंची आवक थांबल्याने त्याचे थेट परिणाम सामान्यांच्या बजेटवर होणार आहे. 

Jan 2, 2024, 01:43 PM IST

Pune News : पुणेकरांनो गर्दी करू नका! जिल्ह्यातील पेट्रोल पंप सुरू राहणार

Petrol Pump strike : पुण्यात आजपासून पेट्रोल पंप बंद राहणार नाही. सर्व पेट्रोल पंप खुले राहतील अस स्पष्टीकरण ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन सांगितल आलंय.

Jan 2, 2024, 12:04 PM IST
Latur Petrol Pump PT1M36S

लातूरमध्ये इंधन तुटवड्याचं संकट, सर्व पंपावर पेट्रोल संपल

लातूरमध्ये इंधन तुटवड्याचं संकट, सर्व पंपावर पेट्रोल संपल

Jan 2, 2024, 11:45 AM IST

जाळपोळ, पोलिसांना मारहाण, नागरिक हैराण तरी आव्हाड म्हणतात, 'माझं ट्रक चालकांना समर्थन कारण...'

Jitendra Awhad Supports Truck Driver Strike: मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसहीत इतर अनेक राज्यांमध्ये ट्रक चालकांनी मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरु केलं आहे. याची झळ आता मुंबईकरांनाही बसू लागली आहे.

Jan 2, 2024, 10:46 AM IST

पेट्रोल पंपांवर रांगा, भाज्या महागल्या, 50 हजार मृत्यू अन्... ट्रक चालकांनी का पुरकारलाय संप?

Truck Driver Strike Fuel Shortage: रत्नागिरी, संभाजी नगर, लातूर, नागपूर, वसई-विरार नाशिकसारख्या शहरांमध्ये इंधन भरण्यासाठी सर्वसामान्यांच्या काही किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्यात.

Jan 2, 2024, 09:58 AM IST

पेट्रोल पुरवठा करणा-या टँकर चालक संपावर ठाम; पेट्रोल पंपावर तुफान गर्दी

पेट्रोल पुरवठा करणा-या टँकर चालकांचा तीन दिवसांचा संप सुरूच आहे.  पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. अपघाताबाबतच्या कायद्या विरोधात ठिकठिकाणी चक्काजाम करण्यात येत आहे. 

Jan 1, 2024, 11:28 PM IST

'माझे फोटो काढा रे', अजगर गळ्यात लटकवून दारुडा पेट्रोल पंपावर; पुढे जे झालं ते पाहून सगळे हादरले

दारुच्या नशेत अजगर गळ्यात लटकवून फोटो काढण्याच्या नादात एका व्यक्तीने जीव गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हायरल झाला आहे. 

 

Oct 23, 2023, 04:59 PM IST