पेट्रोल पंपावर मोफत मिळतात 'या' 10 सुविधा

पेट्रोल पंपवर अनेक सुविधा मोफत मिळतात. मालकाला हे बांधिल असते. असे न केल्यास परवाना रद्द होऊन त्याला दंड भरावा लागू शकतो.

Pravin Dabholkar
Aug 04,2023

गाडीमध्ये हवा

सर्वांच्या गाडीमध्ये हवा भरण्याची सुविधा मोफत असते. त्याची मशिन आणि तिथे एक व्यक्ती उपस्थित असावा.

वॉटर कूलर

पाणी पिण्याची सुविधा मोफत असते. पेट्रोल पंपावर वॉटर कूलर दिसून येतो.

वॉशरुमची सुविधा

पेट्रोल पंपावर वॉशरुमची सुविधा मोफत असते. हे खराब असल्यास तुम्ही तक्रार देऊ शकता.

फोन कॉल

एमर्जन्सी फोन कॉल करण्याची सुविधा असते. याचे कोणतेही शुल्क नसते.

फर्स्ट एड बॉक्स

दुखापत झाल्यास फर्स्ट एड बॉक्स असणे आवश्यत असते.

सेफ्टी डिवाइस

सेफ्टी डिवाइस आणि रेतीने भरलेली बादली असणे आवश्यक असते.

बील मागा

पेट्रोल, डिझेल भरल्यावर बील मागण्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहे.

किंमती स्पष्ट

पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेलच्या किंमती स्पष्ट दिसायला हव्यात.

तक्रार निवारण बॉक्स

प्रत्येक पेट्रोल पंपवर एक तक्रार निवारण बॉक्स असणे आवश्यक असते.

VIEW ALL

Read Next Story