petrol price

पेट्रोल पंपावर इंधन भरताना फसवणूक होते? तर या टिप्स फॉलो करा आणि तपासा

पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol And Diesel) दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च परवडत नाही. अनेकदा हजारो रुपयाचं इंधन भरूनही गाडी हवा तसा मायलेज देत नाही. त्यामुळे मायलेजमध्ये काही फरक पडला की काय असा प्रश्न पडतो. अनेकदा गाडीत पेट्रोल भरतानाच फसवणूक होते.

Nov 11, 2022, 07:33 PM IST

Petrol Price Today: पेट्रोल आज स्वस्त झाले की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol-Diesel Price Today:  तेल कंपन्यांनी 1 नोव्हेंबरपासून तेलात प्रति लिटर 40 पैशांनी दिलासा देणे अपेक्षित होते.जाणून घ्या आज किती रुपयांनी कमी झाले पेट्रोल डिझेलचे दर...

Nov 9, 2022, 07:29 AM IST

Petrol Disel Rate : पेट्रोल-डीझेलचे दर आणखी 'भडकणार'?

वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामांन्यांचं बजेट कोलमडतं. देशात 21 मे पासून पेट्रोल-डीझेलच्या दरात (Petrol Disel Rate) वाढ झालेली नाही. 

 

Nov 8, 2022, 08:10 PM IST

Petrol Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेल दरात काय झाले बदल, तपासा नवे दर

Petrol-Diesel Price Today: दररोज सकाळी कंपन्यांकडून नवीन दर जाहीर केले जातात. सोमवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $ 88.37 वर वाढलेले दिसले.

Oct 31, 2022, 07:26 AM IST

पेट्रोल पंपवर मिळणाऱ्या 'या' सुविधा आणि अधिकारांबाबत तुम्हाला माहितेय का?

पेट्रोल पंपावर (Petrol Pump) फसवणूक झाल्याची तक्रार अनेक जण करतात.

Oct 25, 2022, 12:17 PM IST

Petrol Diesel Price : सणासुदीत पेट्रोल-डिझेलचे दर घटणार? जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price  : ऐन दिवाळीत सरकाने पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. तर काही राज्यांनी  व्हॅटमध्ये कपात करून ग्राहकांना दिलासा दिला.

Oct 20, 2022, 08:48 AM IST

CNG वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! पाहा आजपासूनचे नवे दर

CNG Latest Price : ऐन सणासुदीच्या वेळी सामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. सीएनजी आणि पीनजीच्या दरांत वाढ झाली आहे. या वाढीनंतर आता तुमच्या शहरात सीएनजीची दर कितीने वाढले ते जाणून घ्या.... 

Oct 8, 2022, 08:49 AM IST

ऐन सणात मुंबईकरांना पुन्हा एकदा महागाईचा फटका, CNG आणि PNG दरात वाढ

CNG-PNG Price Hike : मुंबईकरांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला आहे. मुंबईत  सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. 

Oct 4, 2022, 07:32 AM IST

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर वाढले...; घरबसल्या जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price Today : तेल कंपन्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून 20000 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याच्या विचारात आहे. या निर्णयामुळे आगामी काळात एलपीजीसह पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही कपात होण्याची शक्यता आहे.

Sep 20, 2022, 09:08 AM IST

Petrol - Diesel होणार स्वस्त! 'इतक्या' रुपयांनी उतरणार भाव

Petrol Diesel Rate :  सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरण्याचे संकेत मिळाल्याने देशातही पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. मग इंधन कितीने स्वस्त होणार, ते पाहुयात.. 

Sep 18, 2022, 08:18 AM IST

Petrol-Diesel Price : आता पेट्रोल-डिझेल इतके स्वस्त होणार! पाहा आजचे दर

Petrol Diesel Price Update : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. जाणून घ्या आजचे पेट्रोल -डिझेलचे दर किती आहेत...    

Sep 17, 2022, 08:15 AM IST

कच्चे तेल घसरले! Petrol-Diesel होणार इतके स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

Petrol-Diesel Price Today : तेल कंपन्यांनी गेल्या दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder) दरात कपात केली होती. मात्र क्रूडच्या दरात सातत्याने घसरण होत असतानाही पेट्रोल आणि डिझेलमध्ये (petrol-diesel) कोणताही बदल झालेला दिसत नाही. तुम्हाला जर तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेयाचे असतील तर खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

Sep 16, 2022, 07:42 AM IST

Petrol-Diesel आज किती रुपयांनी विकलं जातंय? जाणून घ्या नवे दर

Today Petrol-Diesel Price :  जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Prices) घसरल्यानंतर आता त्यात तेजीचा कल दिसून येत आहे. आज (13 सप्टेंबर) सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 87.87 वर पोहोचली.

Sep 13, 2022, 07:55 AM IST

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल आणखी महाग होणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले स्पष्टिकरण

Petrol-Diesel Price Update : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत मोठी घसरण झाली आहे. मात्र देशात काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol-diesel price) दरांनी उच्चांक गाठला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदिप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी वाढत्या दरावर वक्तव्य केलंय.  

Sep 11, 2022, 07:59 AM IST

Petrol-Diesel झाले स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

कच्च्या तेलाच्या किमती गेल्या 7 महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. आज ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल $92 च्या आसपास आहे. मात्र आजही देशात पेट्रोल आणि डिझेलचे (petrol-diesel) दर...

Sep 10, 2022, 09:49 AM IST