petrol price

राज्यातील 'या' शहरात मिळतंय 1 रुपये लीटर पेट्रोल; पंपावर गाड्यांची तुफान गर्दी

मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 120.51 आहे. मात्र ठाण्यातील 'या' पेट्रोल पंपावर पेट्रोल एक रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. 

Apr 25, 2022, 02:54 PM IST

1 लिटर पेट्रोल आणि 2 लिंबू फ्री, दुकानदाराची अनोखी शक्कल

त्याच्या या अनोख्या ऑफरमुळे तो सगळ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

Apr 21, 2022, 05:13 PM IST

महागाईचा भस्मासूर, पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजीची शंभरीकडे वाटचाल

Petrol Disel Price Today : इंधन दरवाढ आठवडाभर सुरुच आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत रविवार, सोमवार, मंगळवार आणि आज बुधवारी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलसह आता सीएनजीचे दर वाढले आहेत.  

Apr 6, 2022, 07:31 AM IST

बाइकमध्ये 100-200 पेट्रोल भरताय? पेट्रोल पंपावर अशी होते तुमची फसवणूक, जाणून घ्या या मागचं गणित

बहुतेक लोक पेट्रोल पंपावर जाऊन 100, 200 आणि 500 ​रुपयांच्या राउंड फिगरमध्ये पेट्रोल भरण्यासाठी सांगतात. परंतु तुम्हाला माहितीय? तुम्ही मोठी चुक करताय.

Mar 26, 2022, 02:16 PM IST

Ration Card धारकांना मिळणार स्वस्त पेट्रोल, जाणून घ्या कसा आणि कोणाला मिळणार फायदा

सर्वसामान्य, गरीब आणि गरजूंना Ration Card वर अनेक विशेष सुविधा दिल्या जातात. आतापासून यावर स्वस्त पेट्रोलची सुविधा मिळणार आहे.

Jan 27, 2022, 12:12 PM IST

सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल थेट 8 रुपयांनी स्वस्त

Petrol Price Today: वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोलवरील व्हॅट कमी केला आहे. त्यामुळे पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त झाले आहे. 

Dec 1, 2021, 02:57 PM IST

'या' राज्यात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, महाराष्ट्रात कधी होणार?

आज रात्री 12 वाजल्यापासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू होणार आहेत

Nov 16, 2021, 10:56 PM IST

केंद्राने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय

केंद्राने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यानंतर राज्यातील जनतेला मिळणार दिलासा

Nov 4, 2021, 11:33 AM IST

केंद्राच्या निर्णयानंतर राज्यात पेट्रोल 6.25 रूपयांनी स्वस्त होण्याची शक्यता

राज्यातील जनतेसाठी महत्त्वाची बातमी, केंद्राच्या निर्णयानंतर इंधन आणखी स्वस्त होण्याची शक्यता

Nov 4, 2021, 07:51 AM IST