petrol diesel rate today 0

लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! येथे इंधनाचे दर 15 रुपयांनी केले कमी

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलसंबंधी एक मोठा निर्णय घेतला आहे. लक्षद्वीपमधील बेटांवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी घट करण्यात आली आहे. 

 

Mar 16, 2024, 05:42 PM IST

इंधनाचे नवीन दर जाहीर, जाणून घ्या महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर

  विकेंडच्या दिवशी ही  कच्चा तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कच्चा तेलाचे दर घसरताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर जाहीर केले आहे. 

Feb 4, 2024, 12:12 PM IST

देशातील काही राज्यात इंधनाच्या दरात बदल, कुठे स्वस्त तर कुठे महाग, आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या

Petrol Diesel Price: पेट्रोलच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होत असतात. आंतरराष्ट्रीय तेल कंपन्यांनुसार देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल होत असतात. जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर 

 

Jan 15, 2024, 08:04 AM IST

पेट्रोल, डिझेलच्या किमती जाहीर, तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या

Petrol-Diesel Rate Today:  आज 1 जुलै 2023 पासून सरकारने अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. मात्र, पेट्रोल आणि डिझेल दरात काय बदल करण्यात आलाय की नाही, ते जाणून घ्या. दिल्ली, मुंबई, बेंगळुरु, गुरुग्राम आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या.

Jul 1, 2023, 10:20 AM IST