इंधनाचे नवीन दर जाहीर, जाणून घ्या महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबईत पेट्रोलचे भाव प्रतिलिटर 106.31 रुपये, तर डिझेलचा दर प्रतिलिटर 94.27 रुपये इतका आहे.

पुण्यामध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर 105.84 रुपये, तर डिझेलच्या प्रतिलिटर दर 92.71 रुपये आहे.

नाशिकमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 106.18 रुपये, तर डिझेल प्रतिलिटर 92.41 रुपयांनी विकलं जात आहे.

नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 106.04 रुपये, तर डिझेल प्रतिलिटर 92.63 रुपये दराने विकलं जातंय.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर 107.21 रुपये इतके आहे, तर डिझेलचा भाव प्रतिलिटर 93.57 रुपये इतका आहे.

अहमदनगरात पेट्रोलच्या प्रतिलिटर भाव 105.96 रुपये, तर डिझेलचा भाव प्रतिलिटर 93.41 रुपये एवढा आहे.

VIEW ALL

Read Next Story