peter mukherjea

शीना बोरा हत्या प्रकरणात पाहा, पीटर मुखर्जीची काय होती भूमिका

शीना बोरा हत्या प्रकरणात पाहा, पीटर मुखर्जीची काय होती भूमिका

Nov 20, 2015, 09:04 PM IST

इंद्राणीने शीनाच्या नावाने राहुलला पाठवले होते पाच संदेश

शीना बोरा हत्याकांडात राहुल मुखर्जीची यांची चौकशी करण्यात आली त्यात त्याने सांगितले की शीनाच्या हत्येनंतर त्याच्या मोबाईलवर पाच मेसेज आले होते. हे पाच मेसेज शीनाच्या मोबाईलवरून पाठविण्यात आले होते. 

Aug 31, 2015, 06:40 PM IST

Shocking! इंद्राणी आणि तिच्या वडिलांचे शारिरीक संबंधातून जन्माला आली शीना?

हायप्रोफाइल शीना बोरा मर्डर केसमध्ये दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. नव्या धक्कादायक खुलाशानुसार इंद्राणी बोरा आणि तिचे वडील उपेंद्रकुमार बोरा यांच्यात शारीरिक संबंध होते आणि त्यातूनच शीना बोराचा जन्म झाला होता. त्यामुळे शीना ही इंद्राणी मुखर्जीची बहिण आणि मुलगी दोन्ही होती. 

Aug 28, 2015, 06:21 PM IST

Exclusive : शीना बोराचा मृतदेह या ठिकाणी गाडण्यात आला. फोटो पाहा

 शीना बोरा हिची हत्या करून तिचा मृतदेह ज्या ठिकाणी गाडण्यात आला होता. त्या ठिकाणाचे Exclusive फोटो झी मीडियाच्या हाती लागले आहेत. 

Aug 28, 2015, 04:24 PM IST

शीना बोरा मर्डर मिस्ट्री: परी बोरा ते इंद्राणी मुखर्जी प्रवास

गुवाहाटीमध्ये वाढलेली परी नावाची साधी मुलगी मीडिया टायकून इंद्राणी मुखर्जी कशी बनली.. आपल्याच पोटच्या मुलीचा खून तिनं का केला... जाणून घ्या... 

Aug 27, 2015, 08:16 PM IST

नवा खुलासा : हत्येच्यावेळी प्रेग्नेंट होती शीना बोरा, मुलाला जन्म देण्याचे सांगितले होते इंद्राणीला

 शीना बोरा हत्याकांड संपूर्णपणे नात्यांच्या गुंत्यात गुफटत आहे. या हत्याकांडा प्रत्येक तासाला एक नवनवीन धक्कादायक आणि खळबळजनक खुलासे येत आहेत.

Aug 27, 2015, 07:48 PM IST

शीना हत्याप्रकरण: इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला कोलकातातून अटक

शीना बोरा हत्याप्रकरणात स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जींची पत्नी इंद्राणीच्या अटकेनंतर प्रकरणाला आणखी वेगळं वळण लागलंय. तर तिकडे कोलकातामधून पोलिसांनी इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला अटक केलीय. 

Aug 26, 2015, 06:52 PM IST

माझ्या बहिणीला इंद्राणी मुखर्जीने का मारलं मला माहितीय - मिखाईल बोरा

शीना बोरा हत्याप्रकरण... या हायप्रोफाईल हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला आता 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. शीना बोरा ही इंद्राणीची बहीण नसून मुलगी असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. सोबतच मिखाईल बोरा नावाचा इंद्राणीचा मुलगाही आहे.

Aug 26, 2015, 04:46 PM IST