perth test

WATCH: इनस्विंग, आऊटस्विंग आणि क्लीन बोल्ड... Video पाहून तुम्हीही म्हणाल 'कडकsss'

AUS vs WI 1st Test:  बॉल एवढा परफेक्ट होता की, सिल्वाला देखील बॉल समजला नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेकांनी स्टार्कचं कौतूक देखील केलंय.

 

Dec 3, 2022, 05:35 PM IST

बॉल लागल्याने मैदानातच पडला अंपायर, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड टेस्टमधली घटना

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पर्थमध्ये डे-नाईट टेस्ट मॅच सुरु आहे. 

Dec 14, 2019, 08:13 PM IST

दोन्ही टीम प्रत्येकी १० खेळाडू घेऊन खेळतायत टेस्ट

क्रिकेटमध्ये प्रत्येक टीम ही ११ खेळाडू घेऊन मैदानात उतरते

Dec 14, 2019, 04:18 PM IST

टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाचा बॅटींगचा निर्णय, भारतीय संघात दोन मोठे बदल

टीम इंडियामध्ये दोन बदल पाहायला मिळत आहेत. 

Dec 14, 2018, 08:17 AM IST

१० वर्षांपूर्वी पर्थचं मैदान गाजवणारा ईशांत पुन्हा अशाच कामगिरीसाठी सज्ज

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या दुसऱ्या टेस्टला शुक्रवार १४ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Dec 13, 2018, 06:13 PM IST

म्हणून रोहित-अश्विन दुसऱ्या टेस्टमधून बाहेर, बीसीसीआयकडून स्पष्टीकरण

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवार १४ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Dec 13, 2018, 04:35 PM IST

INDvsAUS : पर्थ टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहीत-अश्विन बाहेर

खेळपट्टीवर आणखी गवत हवं होतं, कोहलीचा आत्मविश्वास दुणावला 

Dec 13, 2018, 11:21 AM IST

ASHES 2017 : Perth Test, शेवटच्या दिवशी हवामानामुळे पिच खराब

वाका मैदानावर होणाऱ्या अॅशेज सिरीजच्या तिसऱ्या टेस्टच्या पाचव्या दिवशी पावसाने गोंधळ घातला. 

Dec 18, 2017, 12:20 PM IST

पर्थ टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय

पर्थ टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय झालाय. ऑस्ट्रेलियातच ऑस्ट्रेलियन टीमचं गर्वहरण करण्यात दक्षिण आफ्रिकन टीमला यश आलंय. 

Nov 7, 2016, 02:31 PM IST