सीताफळ आवडतात तर करु नका संकोच! 'हे' गैरसमज होतील दूर
सीताफळ हे असं फळ आहे जे सगळ्यांनाच आवडतं पण सीताफळामुळे बऱ्याच समस्या होऊ शकतात. अनेकांना खोकला, सर्दी होण्याची भीती असते म्हणजे सर्दी ,खोकला असेल तर लोक सीताफळ खायला मनाई करतात, पण या सीताफळाचे खरंच एवढे दुष्परिणाम होतात का ? तर चला पाहुयात सीताफळाचा आपल्या आरोग्याला फायदे आहे की नुकसान?
Nov 9, 2024, 02:33 PM ISTPCOD किंवा PCOS असल्यास 'हे' पदार्थ खाणं टाळा
आजकाल PCOD आणि PCOS ची समस्या सामान्य होत चाचली आहे. कमी वयातच अनेक मुलींना या समस्या जाणवतात. PCOD किंवा PCOS असल्यास पाळी नियमित न येणे, त्वचा काळी होणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, वजन वाढणे अशा समस्यांना यामुळे सामोरं जावं लागतं. पण तुम्हाला माहित आहे का? असे काही पदार्थ आहेत ते खाणं टाळल्यास तुमचा हा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते. जाणून घेऊया कोणते आहेत हे पदार्थ.
Oct 23, 2024, 01:08 PM ISTसतत पीरियड्स मागे पुढे होतात, असू शकतात 'ही' 6 गंभीर कारणं
Women Health: काही महिलांचे पीरियड्स वेळेवर येत नाही. अनियमित असल्यामुळे या महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. त्यावेळी ही 5 गंभीर कारणे महत्त्वाची ठरते.
Mar 20, 2024, 03:12 PM ISTमासिक पाळीत त्रास होतोय? अशी घ्या घरच्या घरी काळजी !
बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराला पाहिजे तसा आहार मिळत नाही. त्यामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर याचा गंभीर परीणाम होतो. त्यामुळे मासिक पाळीमध्ये घरच्या घरी सोप्या पद्धतीने आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे पाहूया.
Feb 9, 2024, 06:37 PM ISTPeriods : PCOS मुळे त्रस्त आहात? 'हे' खाणं टाळा
हल्ली PCOS हा शब्द खूपदा कानावर पडू लागला आहे. ही समस्या आजकाल प्रत्येक महिला आणि मुलींमध्ये अगदी सामान्य झाली आहे. त्यांना किती वेदना आणि त्रास सहन करावा लागतो याची कल्पना करणे कठीण आहे.
Jan 29, 2024, 01:04 PM ISTPCOD आणि PCOS च्या समस्येवर रिजनरेटीव्ह मेडीसिन उपचार पद्धती कशी ठरतेय फायदेशीर?
PCOD : अनियमित मासिक पाळी, हार्मोनल असंतुलन, सिस्ट आणि प्रजननासंबंधी समस्या यांचा समावेश होतो. पारंपारिक उपचार पध्दतीने या आजारांवर उपचार करण्याऐवजी त्यांच्या लक्षणांचे व्यवस्थापन कसे करता येईल याकडे लक्ष केंद्रित केले जाते.रिजनरेटिव्ह मेडिसीन सारख्या वैद्यकीय प्रगतीने आता रुग्णांमंध्ये नवीन आशा निर्माण केली आहे
Sep 7, 2023, 09:01 AM ISTHealth Tips: जाणून घ्या... पचन आणि वजन यांचा काय संबंध? वजन कमी होण्याची शक्यता...
पचनाचे चांगले बॅक्टेरिया वजन कमी करण्यास कशी मदत करतात ते जाणून घेऊया.
Oct 25, 2022, 12:02 AM ISTमासिक पाळीदरम्यान होतेय चिडचीड? दुर्लक्ष करु नका, असू शकतात मोठ्या आजाराची लक्षणं
...आणि काही वेळा हार्मोन्स बिघडल्यामुळे होणारी अॅलर्जीसुद्धा असू शकते या सर्व कारणांमुळे ही लक्षण दिसू लागतात.
Aug 5, 2022, 01:54 PM ISTPCOD मुळे महिलांना गर्भधारणा का होत नाही?
सध्या जीवनशैलीतील बदलामुळे महिलांमध्ये PCODचा त्रास महिलांना उद्भवतो.
Dec 23, 2021, 11:19 AM ISTहितगुज : पीसीओडी, वंध्यत्व आणि आयुर्वेद, ४ जुलै २०१९
हितगुज : पीसीओडी, वंध्यत्व आणि आयुर्वेद, ४ जुलै २०१९
Jul 4, 2019, 10:20 PM ISTPCOD असणाऱ्या महिलांनी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा!
आजकाल तरुण मुलींमध्ये झपाट्याने वाढणारी समस्या.
Jun 23, 2018, 08:07 AM IST