आरक्षणाला नेहरुंचा विरोध होता; पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत वाचून दाखवले 'ते' पत्र
नेहरुंचा आरक्षणाला विरोध होता असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत केल आहे. पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत नेहरुंनी लिहीलेले पत्र देखील वाचून दाखवले.
Feb 7, 2024, 03:14 PM ISTभाजप 370, तर एनडीए 400 पार, मोदींचा नारा, तर काँग्रेसला टाळं लावण्याची वेळ.. वाचा भाषणातील ठळक मुद्दे
PM Modi Lok Sabha Speech: लोकसभेत राष्ट्रपाती द्रोपदी मुर्मु यांच्या अभिभाषणावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि इंदारी गांधी यांच्यावर टीका करताना पीएम मोदी यांनी यावेळी एनडीए 400 पार जागा जिंकेल अशी घोषणा केली.
Feb 5, 2024, 06:47 PM ISTलोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदींनी ठोकले शड्डू, म्हणाले 'अब की बार 400 पार'
PM Narendra Modi Speech in Loksabha: लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आभार प्रस्ताव मांडला. त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) शड्डू देखील ठोकले आहेत.
Feb 5, 2024, 05:43 PM ISTसंसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर; कोणत्या मोठ्या घोषणा होणार?
Parliament Budget Session: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात कोणत्या घोषणा होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Jan 11, 2024, 01:04 PM ISTPM Modi Speech : 'सुरक्षा न घेता, बुलेटप्रुफ जॅकेट न घालता येईन...' काश्मिर यात्रेवरुन पीएम मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
PM Modi Speech in Lok Sabha : लोकसभेत पावणेदोन तासांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचारापासून काश्मिरपर्यंत सर्वच मुद्द्यावर काँग्रेसवर हल्लाबोल केला
Feb 8, 2023, 05:44 PM ISTPM Modi Speech : ED चे आभार मानले पाहिजेत; ईडी चौकशीचा आरोप करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जाहीर प्रत्युत्तर
PM Modi Speech in Loksabha : महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांना ईडी चौकशी (ED inquiry ) सामोरे जावे लागले. ईडीचे आरोप झालेल्या अनेक नेत्यांनी बाजप पक्षात प्रवेश केला आहे. ED चौकशीच्या माध्यमातून भाजप दबावतंत्र वापरत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या सर्व आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) उत्तर दिले आहे.
Feb 8, 2023, 05:12 PM ISTमोदी है तो मुमकीन है! गौतम अदानी 2 नंबरवर पोहोचले कसे? संसदेत राहुल गांधी गरजले
'अशी काय जादू झाली मागच्या नऊ वर्षात ते थेट दोन नंबरवर पोहोचले' संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यानी अदानींच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी आणि केंद्रसरकारवर गंभीर आरोप
Feb 7, 2023, 03:31 PM ISTBudget 2023 : बजेटच्या एक दिवस आधी मोठा खुलासा, यावेळी घर खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी
Budget 2023 Expectation : लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून सादर होणार्या शेवटच्या पूर्ण अर्थसंकल्पात सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत. अर्थसंकल्प त्यांच्या अपेक्षेप्रमाणे असेल, अशी जनतेची अपेक्षा आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील सीतारामन यांचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे.
Jan 31, 2023, 12:15 PM ISTनवीन वर्षात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून, पाहा बजेट कधी सादर होणार?
संसंदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रात पार पडणार आहे
Jan 14, 2022, 01:06 PM ISTइंधन दरवाढीवरुन संसदेत काँग्रेसचा हंगामा, राज्यसभेचे कामकाज पुन्हा तहकूब
संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्राचा (Parliament Budget Session) दुसरा टप्पा सुरू झाला आहे. इंधन दरवाढीवरुन विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत. काँग्रेसने जोरदार घोषणाबाजी केली.
Mar 8, 2021, 12:09 PM ISTनवी दिल्ली । संसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचे आजपासून दुसरे सत्र
संसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचे ( Parliament budget session) दुसरे सत्र आजपासून सुरू होत आहे. दिल्ली हिंसाचारावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अमित शाह यांना आज काँग्रेसकडून टार्गेट केलं जाऊ शकते. निर्भया हत्या प्रकरणातील आरोपी पवनच्या सुनावणीवर आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे. त्यामुळे आरोपींना उद्या फाशी देण्यात येणार की नाही याचा निर्णय होईल.
Mar 2, 2020, 10:20 AM IST