paris

फ्रान्समध्ये इंधन करानंतर दंगल भडकली, चळवळीचे हिंसाचारात रुपांतर

फ्रान्समध्ये इंधनावर लावलेल्या करानंतर भडकलेल्या दंगली शमण्याची चिन्हं नाहीत.  'यलो वेस्ट्स' चळवळीचं हिंसाचारात रुपांतर झाल्याचं पाहायला मिळतंय.  

Dec 6, 2018, 10:52 PM IST

आराध्या-ऐश्वर्याची पॅरिसवारी

बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन सध्या मुलगी आराध्यासोबत पॅरिसमधील डिज्नीलॅंडमध्ये सुट्टया एन्जॉय करत आहे.

Jul 17, 2018, 02:09 PM IST

सेक्स डॉल 'वेश्यालया'मुळे पॅरीसमध्ये खळबळ

फ्रान्समध्ये वेश्यालय उघडने किंवा ते चालवणे कायद्याने गुन्हा आहे

Mar 24, 2018, 10:35 PM IST

चला हवा येऊ द्या' : पॅरिसमध्ये हास्याचा धुमाकूळ घालण्यास सज्ज

 लंडनला निघालेलं वऱ्हाड लग्नाची बोलणी करुन लग्न सोहळा संपन्न करण्यासाठी आता पोहोचणार आहे रोमॅण्टिक सिटी पॅरीसला.

Jan 18, 2018, 08:30 PM IST

मंबई । मल्लिका शेरावत आणि तिचा बॉयफ्रेन्ड पॅरिसच्या ‘रस्त्यावर’

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 10:20 AM IST

'ही' महिला तिस-यांदा मृत्यूच्या दारातून परतली

स्पेनच्या बार्सिलोना येथे गुरुवारी दहशतवादी हल्ला झाला आणि एकच खळबळ उडाली. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात सहा नागरिकांना मृत्यू झाला मात्र, एक महिला सुदैवाने बचावली आणि त्यानंतर ती चर्चेचा विषय ठरली आहे.

Aug 18, 2017, 10:48 PM IST

ISIS चा पॅरिसवर हल्ला, एक पोलीस ठार

पॅरिसच्या मध्यवर्ती भागात आयसीसने केलेल्या हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय तर दोघेजण जखमी झालेत.

Apr 21, 2017, 08:22 AM IST

या चार शहरांमध्ये डिझेल गाड्यांवर बंदी

 

पॅरिस: देशात छपाट्याने वाढत असलेल्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पॅरिस, मॉस्को, माद्रिद, अथेन्स या चार मोठ्या शहरातील महापौरांनी डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांवर २०२५ पर्यंत बंदी घालण्याचे निर्णय घेतलाय.

Dec 3, 2016, 02:13 PM IST

मल्लिका शेरावतला मारहाण

बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत हिला मारहाण झाल्याची घटना समोर आलीये. 

Nov 19, 2016, 11:49 AM IST

बॉलिवूड अभिनेत्री मलिका शेरावतवर हल्ला

बॉलिवूड अभिनेत्री मल्ल‍िका शेरावत हिच्यावर ३ तोंड झाकलेल्या लोकांनी शुक्रवारी रात्री हल्ला केल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती देत म्हटलं की, शुक्रवारी रात्री 9:30 च्या दरम्यान मल्ल‍िका शेरावत तिच्या फ्रेंच बिजनेसमन बॉयफ्रेंड साइरिल ऑक्जेनफेंससोबत जेव्हा घरी पोहोचली तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांच्यावर अश्रृ गॅस स्प्रे करत त्यांना मारहाण करण्यात आल्याचं देखील समजतंय. त्यानंतर हल्लेखोर तेथून फरार झाले.

Nov 17, 2016, 07:29 PM IST

जे टाळण्यासाठी राणीनं मुंबई सोडलं... तेच पॅरीसमध्येही घडलं!

ज्यासाठी राणी मुखर्जीनं भारत सोडून काही दिवसांसाठी परदेशात राहणं पसंत केलं... तेच परदेशातही घडलंय. 

May 31, 2016, 11:10 PM IST

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केला १५० किमीचा प्रवास ४५ मिनिटांत

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी हायस्पीड ट्रेनमधून १५० किमीचा प्रवास केवळ ४५ मिनिटांत केला. तोही चालकाच्या केबिनमध्ये बसून.  

Apr 15, 2016, 10:29 PM IST

बोस्टन, पॅरिस, ब्रसेल्स... तिन्ही बॉम्बस्फोटांच्या ठिकाणी तो हजर, पण...

योगायोग म्हणजे काय ते एका १९ वर्षांच्या तरुणाची कहानी ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच...

Mar 24, 2016, 10:14 AM IST