paris

पॅरिस अतिरेकी हल्ला : फ्रान्समध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा

फ्रान्समधील पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५८ पेक्षा अधिक ठार झाल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी केलेल्या धडक कारवाईत ५ दहशतवादी ठार करण्यात यश आले आहे. तर १९४४ नंतर प्रथमच फ्रान्समध्ये आणीबाणी लागू करण्यात आली.

Nov 14, 2015, 08:09 AM IST

फ्रान्समध्ये मोठा अतिरेकी हल्ला, १५८ ठार

फ्रान्समधील पॅरिस येथे मोठा अतिरेकी हल्ला करण्यात आलाय. अतिरेक्यांनी ७ ठिकाणी हे हल्ले केलेत. यात १५८ हून अधिक लोक ठार झालेत. तर १०० लोकांना अतिरेक्यांनी ओलीस धरले आहे. 

Nov 14, 2015, 06:50 AM IST

पैशाचा हव्यास, २७४२ व्यक्तींसोबत शारिरीक संबंधासाठी पत्नीला जबरदस्ती

 एका व्यक्तीने आपल्या पत्नीला २७४२ व्यक्तींसोबत सेक्स करण्यासाठी भाग पाडल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीचा देहाचा बाजार मांडला आणि चार वर्षांपर्यंत हजारो व्यक्तींशी तिला शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. 

Oct 23, 2015, 06:09 PM IST

दहशतवाद्यांच्या भीतीनं आयफेल टॉवर बंद

दहशतवाद्यांच्या भीतीनं आयफेल टॉवर बंद

Sep 21, 2015, 09:27 AM IST

पॅरिस दहशतवादी हल्ला : दोन्ही अतिरेक्यांना ठार करण्यात यश

दोन्ही अतिरेक्यांना ठार करण्यात यश

Jan 10, 2015, 11:34 AM IST

पॅरिस दहशतवादी हल्ला : दोन्ही अतिरेक्यांना ठार करण्यात यश

 पॅरिसमध्ये शार्ली हेब्दो या साप्ताहिक कार्यालयावर आत्मघाती हल्ला करणारे दहशतवादी शरीफ आणि सैद क्वॉची या दोघा बंधुना ठार करण्यात पोलिसांना यश आले.

Jan 9, 2015, 10:35 PM IST

पॅरीसमध्ये पुन्हा हल्ला; क्वॉची ब्रदर्समागे ९० हजार पोलीस

फ्रान्समध्ये सलग तिसऱ्या दिवशी दहशतवादी हल्ला झाल्याचं समजतंय.

Jan 9, 2015, 02:28 PM IST

खासदाराकडून पॅरीस हल्लेखोरांना ५१ कोटी देण्याची तयारी

 उत्तर प्रदेशातील एका खासदाराने हल्लेखोरांना ५१ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची तयारी असल्याचं म्हटलंय. उपहासात्मक लिखाणासाठी प्रसिद्ध असलेल्या 'चार्ली हेबडो' मासिकाच्या कार्यालयावर हल्ला झाला, या दहशतवाद्यांचा जगभर निषेध होत असतांना या एका खासदाने हल्लेखोरांनाच ५१ कोटी बक्षिस जाहीर केलंय.

Jan 8, 2015, 05:50 PM IST

फ्रान्स- गोळीबारानंतर रेस्टॉरंटमध्ये स्फोट

फ्रान्समधील चार्ली हेब्दो मासिकाच्या कार्यालयावर तीन दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची घटना अद्याप ताजी असतानाच दक्षिण पॅरिसमध्ये आज पुन्हा एका अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केल्याचं वृत्त आहे. 

Jan 8, 2015, 02:15 PM IST