parineeti raghav wedding 0

Inside Videos : जयमालासाठी रॉयल एन्ट्री, Umbrella डान्स आणि Raghav Chadha ला किस करताना दिसली Parineeti Chopra

Parineeti-Raghav Wedding Inside Videos: परिणीती आणि राघवच्या लग्नाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. संगीत, हल्दीपासून लग्नातील या नव्या जोडप्याचे लूक तुम्ही पाहिला. अगदी लग्नाचे पहिले फोटोही बघितले. आता या लग्नाचे इनसाइड व्हिडीओ समोर आले आहेत. 

Sep 26, 2023, 10:48 AM IST

प्रियांका परिणीतिमध्ये बिनसलं? लग्नाला न येण्याचं कारण आलं समोर

Priyanka Chopra not in Parineeti's Wedding : प्रियांका चोप्रानं का नाही लावली परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नात हजेरी. इतकंच नाही तर प्रियांकानं त्यांना भेटही दिली आहे. याशिवाय प्रियांका लग्नात न येण्याचं कारण समोर आलं आहे. 

Sep 25, 2023, 04:21 PM IST