13 वर्षात फक्त 2 हिट चित्रपट, बॉलिवूडच्या फ्लॉप अभिनेत्रीने 50 लाख नेटवर्थ असणारा जोडीदार निवडला, तुम्ही ओळखलं का?
इंडस्ट्रीमध्ये अशी एक अभिनेत्री आहे, जिने 13 वर्षांमध्ये फक्त 2 हिट चित्रपट दिलेत. तरी देखील तिचे नाव टॉप अभिनेत्रींच्या यादीत आहे. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर
Dec 22, 2024, 03:21 PM ISTPHOTO : 13 वर्षांत 8 फ्लॉप चित्रपट, असा आहे पीआर मॅनेजर ते अभिनेत्री होण्याचा प्रवास, आज आहे ₹ 600000000 ची मालकीण
Entertainment : या अभिनेत्रीने रविवारी आपल्या पहिला करवा चौथ साजरा केला. अभिनेत्रीने पीआर मॅनेजर म्हणून करिअरला सुरुवात केली. तर खरं तर अभिनेत्रीला बँकिंग क्षेत्रात काम करायचं होतं.
Oct 22, 2024, 10:46 AM IST'महिना 4 लाख पगार देऊन तू...'; परिणितीला करिअरच्या सुरुवातीलाच मिळालेला अजब सल्ला
Parineeti Chopra About Fitnes: सध्या परिणिती चोप्रा ही नेटफ्लिक्सवरील 'चमकीला' चित्रपटामुळे चर्चेत असून अनेकांना तिचा अभिनय आवडला आहे. मात्र परिणितीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या करिअरच्या सुरुवातीचा एक किस्सा सांगितला आहे.
Apr 30, 2024, 03:26 PM ISTबोनी कपूर यांना प्रियांका चोप्रासोबत करायचा होता चित्रपट, नावही ठरले होते, पण अचानक...
आता बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते बोनी कपूर यांनी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दिलजीत दोसांझबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
Apr 13, 2024, 05:54 PM IST...म्हणून श्रीदेवी यांच्यासोबत काम करण्यास चमकीला यांनी दिला होता नकार!
Amar Singh Chamkila- Sridevi : अमर सिंग चमकीला यांनी श्रीदेवी यांच्यासोबत काम करण्यास का दिला होता नकार... मित्रानं केला खुलासा
Apr 13, 2024, 01:36 PM ISTपरिणीतीला माहिती नव्हतं राघव चड्डा कोण, गुगलवर सर्च करुन..
Parineeti Chopra and Raghav Chadda Love Story: राघव कोण आहे हे मला माहित नव्हते? त्यासाठी मी इंटरनेटवर त्यांच्याविषयी माहिती मिळवली, असे तिने मुलाखतीतून सांगितले.
Feb 3, 2024, 09:14 PM ISTलग्नाच्या तीन महिन्यानंतर परिणीती चोप्राने दिली गुडन्यूज, म्हणाली 'आता मीही...'
लग्नाला तीन महिने उलटल्यानंतर परिणीती चोप्राने चाहत्यांना एक मोठी गुडन्यूज दिली आहे. तिने स्वत: पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
Jan 25, 2024, 04:49 PM ISTअभिनेत्री परिणीती चोप्रा करणार एक्टिंगमधून एक्झिट? घेणार राजकारणात प्रवेश
अभिनेत्री परिणीती चोप्राने काहि दिवसांपुर्वी राघव चढ्ढा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. या दोघांचा उदयपूरला लग्नसोहळा पार पडला. त्यांच्या हळदी आणि मेहंदी सेरेमनी तसंच लग्नाचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.
Dec 10, 2023, 08:50 PM ISTParineeti Chopra वजन कमी करण्यासाठी फॉलो करते 'हा' डाएट प्लान
बॉलिवूडच्या फिट अभिनेत्रींपैकी एक नाव आहे परिणीति चोप्रा.. स्वतः फिट राहण्यासाठी परिणिता एक हेल्दी रुटीन फॉलो करत आहे.
Dec 6, 2023, 05:50 PM ISTRaghav Chadha वाढदिवसानिमित्त Parineeti ने शेअर केले रोमँटिक क्षण, Unseen Photos
Raghav Chadha Birthday : Raghav Chadha लग्नानंतर बायको परिणीती चोप्रासोबत त्याचा आज पहिला वाढदिवस साजरा करतोय. नवरा राघवचा वाढदिवस खास करण्यासाठी तिने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
Nov 11, 2023, 02:29 PM ISTसासरी वाद पण माहेरच्या माणसांवरील प्रेम पाहून होतंय प्रियांकाचं कौतुक, परिणीतीच्या Bday ला खास पोस्ट
Parineeti Chopra Birthday Priyanka Chopra: सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे परिणिती चोप्राची. आज तिचा वाढदिवस आहे. तिच्या या वाढदिवसासाठी सर्व चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Oct 22, 2023, 02:08 PM ISTपती राघव चड्ढाला सोडून परिणीती 'या' खास व्यक्तीसह मालदीवमध्ये? फोटो केले शेअर
Parineeti Chopra Raghav Chadha : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे नेते राघव चड्ढा यांचा गेल्या महिन्यातच म्हणजे 24 सप्टेंबरला शाही विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. लग्नाला एक महिना होत आला असतानाच परिणीती मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. तिथले फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Oct 16, 2023, 09:20 PM IST
रब ने बना दी जोडी! परिणिती-राघवचा Wedding Album पाहून तुम्हीही हेच म्हणाल
Parineeti Chopra and Raghav Chadha Full Wedding Album: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची. आता त्यांच्या लग्नाचा संपुर्ण अल्बम हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Oct 7, 2023, 03:35 PM ISTलग्नानंतर असं झालं परिणीती चोप्राचं सासरी स्वागत; तुम्ही पाहिलात का व्हिडीओ?
नुकतंच अभिनेत्री परिणीती चोप्राचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटा-माटात पार पडला. अभिनेत्रीने आप नेते राघव चढ्ढासोबत लग्न केलं. या लग्नाचे अनेक फोटो व्हिडीओ अभिनेत्री सोशल मीडियावर सतत शेअर करत आहे. लग्नानंतर अभिनेत्रीचं सासरी भव्य स्वागत करण्यात आलं.
Oct 6, 2023, 08:53 PM ISTपरिणीति-राघव यांच्या लग्नात हरभजन सिंगनं का बदलली टीम?
बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा हे 24 सप्टेंबर रोजी लग्न बंधनात अडकले. त्यांच्या लग्नाच्या सर्वत्र चांगलच्याच चर्चा सुरु होत्या. त्यांच्या लग्नातील अनेक फोटो हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत राहतात. त्या दोघांच्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमातील काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी थोड्या हटके पद्धतीनं लग्नाच्या आधीचे कार्यक्रम केले. त्यांच्या लग्नाच्या एक दिवस आधी त्यांनी हे गेम्स खेळले. त्याचे फोटो समोर आले असून भारतीय माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनं कशा प्रकारे त्याची पार्टी बदलली त्यानं लक्ष वेधलं आहे.
Oct 2, 2023, 02:18 PM IST