मृ्त्यूनंतर 14 वर्ष ऑफिसला आली महिला, 16 वर्ष पेन्शनही घेतलं... अखेर सत्य बाहेर आलंच
World News : एका महिलेचा 1993 मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. पण यानंतरही ती 2007 पर्यंत ऑफिसमध्ये नोकरीसाठी येत होती. निवृत्त झाल्यानंतर अनेक वर्ष तीने पेन्शनही घेतलं. पण जेव्हा या प्रकरणाचा पर्दाफाश झाला तेव्हा पोलीसही हैराण झाले.
Jun 1, 2024, 06:09 PM ISTअल्पवयीन मुलाला मुजोरीचं बाळकडू! पालक आणि शाळेची जबाबदारी किती महत्वाची?
Pune Porsche Accident : बेदरकार कार चालवून दोघांचे बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाची शाळेत असल्यापासूनच मुजोरी सुरू होती. प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरे (Sonali Tanpure) यांनी केलेल्या आरोपांनंतर ही धक्कादायक माहिती समोर आलीय.
May 22, 2024, 09:18 PM ISTआई वडिलांनी मुलांसमोर चुकूनही असं काही करु नये
आई वडिलांनी मुलांसमोर चुकूनही असं काही करु नये
May 11, 2024, 11:54 PM ISTआई-वडिलांकडून 14 वर्षीय मुलीवर बलात्कार! लैंगिक शिक्षणाच्या नावाखाली तिच्या समोरच संबंध ठेवले अन्...
Parents Rape Daughter: पोलिसांनी या प्रकरणामध्ये दोन्ही पालकांना अटक केली आहे. या दोघांच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे त्यांनी केले असून संपूर्ण घटनाक्रम ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आहे.
Mar 14, 2024, 12:27 PM ISTऑस्ट्रेलियात पत्नीच्या हत्येनंतर मुलासह तो भारतात, सासरी जाऊन म्हणाला, 'तुमच्या नातवाला ठेवा अन् तुमची मुलगी...'
Woman Murdered In Australia : ऑस्ट्रेलियात पत्नीची हत्या करुन मृतदेह कचराकुंडीत फेकला. त्यानंतर मुलासह तो भारतात हैदराबादला आला. सासरी जाऊन त्याने मुलाला पत्नीच्या आई वडिलांच्या स्वाधीन केलं.
Mar 11, 2024, 02:57 PM ISTमुलं अगदी बुजऱ्यासारखी वागतात, 'या' टीप्स फॉलो करुन वाढवा आत्मविश्वास
मुलं अगदी बुजऱ्यासारखी वागतात, 'या' टीप्स फॉलो करुन वाढवा आत्मविश्वास
Jan 13, 2024, 02:01 PM ISTबॉयफ्रेंडला रात्री घरी बोलवायची, शंका येऊ नये म्हणून आई-वडिलांना द्यायची झोपेच्या गोळ्या, 3 महिन्यांनंतर...
Trending News Today In Marathi: उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तरुणीने बॉयफ्रेंडला घरी बोलवण्यासाठी आई-वडिलांसोबतच भयंकर कृत्य केलं आहे
Jan 7, 2024, 10:57 AM ISTमुलांच्या संगोपनात पालक नेमके कुठे चुकतात? BK Shivani यांनी अचूक हेरलं
BK Shivani On Parenting : अनेकदा अनावधानानं पालकांकडूनही मुलांच्या संगोपनात काही त्रुटी राहून जाता आणि इथंच चुकांना वाव मिळतो.
Dec 21, 2023, 03:48 PM ISTपालकांच्या 'या' सवयी करतात मुलांचं आयुष्य उद्धवस्त
पालकांच्या या सवयी मुलांना करतात मुलांचं आयुष्य उद्वस्त
"आचार्य चाणक्य म्हणतात की तुम्ही मुलांसमोर ज्या प्रकारे वागता, तेच ते शिकतात.
अनेक वेळा पालक अशा चुका करतात की भविष्यात त्यांचे नुकसान होऊ शकते.
Dec 15, 2023, 07:20 PM ISTपार्टनर सोबत फिरायचा प्लॅन करण्याआधी जाणूनघ्या 'या' गोष्टी
तुमच्या रिलेशनशिपला प्राधान्य देणे आणि एकमेकांसाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे. म्हणुन या नविन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये जोडीदारासोबत फिरायला गेल्यावर काय करु नये याबद्दल सांगितले आहे.
Dec 14, 2023, 11:40 AM ISTमुलांच्या शाळेची सकाळची वेळ बदलावी का? पालकांचं म्हणणं काय?
Parents reaction on changing school time
Dec 6, 2023, 06:25 PM ISTVideo : बेडरूममध्ये लेक बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत असताना, वडील आले अन् मग...
Viral Video : घरी आई वडील कोणी नाही म्हणून संधी साधत बॉयफ्रेंडला घरी बोलवलं. ते दोघे नको त्या अवस्थेत असताना वडील घरी आले अन्...पुढे काय झालं पाहा व्हिडीओमध्ये...
Dec 2, 2023, 12:40 AM IST
पालकांनो मुलं शाळेतून घरी आल्यानंतर त्यांना 'हे' प्रश्न नक्की विचारा
Parenting Tips : तुमचं मूल शाळेतून घरी आल्यानंतर नेमकं काय करतं? किंबहुना या क्षणी तुम्ही काय करणं अपेक्षित आहे माहितीये?
Dec 1, 2023, 10:22 AM IST'आई माझ्या छोट्या भावाची काळजी घे,' मेसेज पाठवून 14 वर्षीय मुलाने 35 व्या मजल्यावरुन मारली उडी
हैदराबादमध्ये सोमवारी 14 वर्षाच्या मुलाने 35 व्या माळ्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. इमारतीवरुन उडी मारण्याआधी मुलाने आपला आईला मेसेज पाठवत छोट्या भावाची काळजी घेण्यास सांगितलं.
Sep 27, 2023, 12:43 PM IST