मुलाकडून आईवडिलांची हत्या, नागपूरमधील खसार परिसरातील धक्कादायक घटना
Murder of parents by son, shocking incident in Khasar area of Nagpur
Jan 2, 2025, 01:55 PM ISTपालकांनी स्वत:च्या 'या' 5 चुका आताच सुधारा; तरच म्हातारपणी मुले करतील आदर!
मुलांनी आपल्याशी आदराने वागावे असे पालकांना वाटत असते. अशावेळी मग पालकांनी कोणत्या सवयी सुधारल्या पाहिजेत? जाणून घेऊया.
Dec 31, 2024, 01:06 PM ISTअपमानाचा राग, संपत्तीची हाव...; 20 वर्षीय मुलानेच आई-वडील आणि बहिणीची निर्घृण हत्या केली
Delhi Triple Murder Case: दिल्लीत एकाच घरातील तिघांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.
Dec 5, 2024, 02:47 PM ISTPHOTO : रणबीर - शाहिदसोबत अफेयरची चर्चा, उदय चोप्रासोबत 5 वर्षे रिलेशनशीपमध्ये होती 'ही' अभिनेत्री, ₹8800000000 ची मालकीण
Entertainment : आज या अभिनेत्रीचा 45वा वाढदिवस आहे. जीवघेणा आजारपणामुळे रातोरात देश सोडून गेली होती. अगदी दोन वर्ष ती बॉलिवूडमधून गायब होती. आता ती पुनगमन करणार आहे.
Oct 20, 2024, 10:50 AM ISTमुलांना परफेक्ट बनवण्याच्या नादात पालकच डिप्रेशनचे शिकार, अभ्यासात धक्कादायक खुलासा
मुलांना परफेक्ट बनवण्याच्या नादात पालकांवर होतोय परिणाम, अनेक पालक डिप्रेशनचे शिकार
Sep 12, 2024, 10:40 AM ISTसगळं करुनही मुलांचा हट्टीपणा कमी होत नाही? पालकांनो नेमकं काय कराल?
Parenting Tips : 10 पालकांपैकी 7 पालक तरी मुलांच्या हट्टीपणाला कंटाळाले आहेत. मुलांसोबत नेमकं कसं वागायचं हेच त्यांना कळत नाही?
Aug 28, 2024, 03:04 PM ISTबदलापूर प्रकरण: गौतमी पाटीलचा सर्व मुलींना 3 शब्दांचा सल्ला! पालकांना म्हणाली, 'आई-वडिलांनी...'
Gautami Patil Advice To Parents After Badlapur School Sexual Assault Case: आपल्या डान्समुळे महाराष्ट्रभर चर्चेत असलेली नृत्यांगणा गौतमी पाटीलने राज्यामधील वेगवेगळ्या भागांमधून समोर येत असलेल्या महिलांविरुद्धच्या आत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लहान मुलींच्या पालकांना आणि तरुणींना एक सल्ला दिला आहे. ती नेमकं काय म्हणालीय पाहूयात...
Aug 28, 2024, 10:22 AM ISTBadlapur School Crime: 'लाडकी बहीण योजना जिव्हारी लागल्याने बदलापूर आंदोलन'; CM विरोधकांवर संतापले
Eknath Shinde On Badlapur School Sexual Assault Case : बदलापूरमधील आंदोनल हे राजकीय प्रेरित असून चिमुकलीवरुन आंदोलन करणे म्हणजे लाज वाटली पाहिजेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर ताशेरे ओढलेय.
Aug 21, 2024, 11:16 AM ISTरेल्वे पूर्णपणे बंद... कुठेही अडकला असाल तरी बदलापूरला पोहचता येईल; ST ची खास सोय
सीएसएमटी ते अंबरनाथ आणि कसाराकडे जाणाऱ्या सेवा सुरळीत सुरू आहेत. तर प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहनांकडून 55 बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.
Aug 20, 2024, 06:32 PM ISTबदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट; दगडफेक, लाठीमार आणि नुसती पळापळ, शेवटी पोलिसांनी...
बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी शेवटी पोलिस बळाचा वापर केला आहे.
Aug 20, 2024, 06:12 PM ISTBadlapur Rail Roko: मध्य रेल्वेवर नेमकी काय स्थिती? तब्बल 30 लोकल रद्द, एक्प्रेसचे मार्ग वळवले
Central Railway: बदलापुरात प्रवाशांनी रेल रोको केल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या 30 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच लांबपलल्याच्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत.
Aug 20, 2024, 05:41 PM IST
बदलापूर आंदोलनामुळे पुणेकर मुंबईत अडकले; Pune - NZM DURANTO EXP सह लांब पल्ल्याच्या अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या
Badlapur Sexual Abuse: बदलापूर आंदोलनाचा मोठा फटका रेल्वे बसला आहे. यामुळे अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या आहेत. तर अनेक ट्रेन रद्द झाल्या आहेत.
Aug 20, 2024, 04:58 PM ISTआरोपीला आमच्या ताब्यात द्या... मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जनतेच्या संतापाचा उद्रेक; बदलापूरचे आंदोलन आणखी पेटणार
Badlapur Sexual Abuse: सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाले. मात्र, येथे त्यांना जनतेच्या उद्रेकाचा सामना करावा लागला.
Aug 20, 2024, 04:20 PM IST
Badlapur School Crime: पोलिसांनी 12 तास का लावले? राज ठाकरेंचा संताप, म्हणाले 'हा कुठला हलगर्जीपणा...'
Raj Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलापूरमधील लैंगिक अत्याचारावर संताप व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी मनसैनिकांना हा मुद्दा धरुन लावण्यात सांगितलं आहे.
Aug 20, 2024, 03:55 PM IST
बदलापूर बंदचं आवाहन होताना गृहविभागाचं लक्ष नव्हतं का? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'काही गोष्टी...'
Devendra Fadnavis On Badlapur School Sexual Assault Case: बदलापूरमध्ये शालेय मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ हजारो लोक रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी महिला आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं आहे.
Aug 20, 2024, 03:24 PM IST