parents

Smart School bag | आता पालक ठेवू शकतील घरबसल्या आपल्या मुलांवर नजर

  स्मार्टनेसच्या बाजारात स्कुलबॅगनेही एन्ट्री घेतली आहे. Huawei  कंपनी लवकरच लहान मुलांसाठी नवीन स्कुल बॅग लॉंच करणार आहे. ही स्कुलबॅग स्मार्ट स्कुलबॅग असेल. या स्कुलबॅगचे नाव Huawei 9µm Smart Positioning Children's Schoolbag असे निश्चित करण्यात आले आहे.

Jan 18, 2022, 03:56 PM IST

मूल होण्यासाठी औषध देतो, असं सांगून महिलेवर अत्याचार

काही लोकं अंधश्रद्धेला बळीपडून चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात.

Dec 23, 2021, 08:46 PM IST
Panvel Son took helicopter ride to his Parents PT3M19S

ओमायक्रॉनचे संकट : राज्यात शाळा सुरु होणार का?

School News : कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालये जवळपास दीड वर्षे बंद होती. मात्र, 15 डिसेंबरपासून शाळा सुरु होण्याबाबत संभ्रम आहे.  

Dec 9, 2021, 01:04 PM IST
Teachers Parents Demanding For School Reopening will be from Next Year PT3M1S

Video | शाळा सुरु होण्याचा मुहूर्त आता नव्या वर्षातच?

Teachers Parents Demanding For School Reopening will be from Next Year

Dec 9, 2021, 10:25 AM IST

कोरोनाच्या Omicron virus चा मुलांना धोका आहे का? पालकांसाठी तज्ज्ञांनी दिलाय हा सल्ला

कोरोनाचा नवा प्रकार ओमिक्रॉनचा धोका लहान मुलांना देखील आहे का यावर तज्ज्ञांनी त्यांचं मत व्यक्त केलंय.

Dec 2, 2021, 05:31 PM IST

पहिलीपासूनच्या शाळा सुरु करा पण... टास्क फोर्सचा 'हा' महत्त्वाचा सल्ला

मुंबईत शाळा सुरु करण्याबाबत मुंबई महापालिका प्रशासनाने अनुकुलता दाखवली आहे.

Nov 21, 2021, 06:56 PM IST

शाळा सुरू करण्याबाबत पालकांचा सरकारला हा सवाल; मुलांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठीदेखील पालकांनी मोठी मागणी केली

Nov 21, 2021, 08:22 AM IST

अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती; युट्यूबच्या मदतीनं बाळाला जन्म

अल्पवयीन मुलीचा धक्कादायक प्रकार, 9 महिन्यांच गर्भारपण ठेवलं लपवून 

Oct 28, 2021, 01:02 PM IST

घरी ३९ दिवसांचा मुलगा असू देत, नाहीतर म्हातारे आईवडील... या ५ शहिदांची कहाणी तुम्हाला सुन्न करेल

दहशतवादी चकमकीत आपले प्राण गमावलेल्या लष्कराच्या जवानांच्या घर, गाव आणि लगतच्या भागात शोककळा पसरली आहे

Oct 12, 2021, 06:06 PM IST
Akola If Your Ignore Your Parents You Will Go To Jail PT3M14S

आई-वडिलांकडे दुर्लक्ष कराल तर जेलमध्ये जाल

Akola If Your Ignore Your Parents You Will Go To Jail

Sep 12, 2021, 10:00 PM IST

तुमची मुले Online Gaming च्या आहारी नाहीत ना! तत्काळ या सूचना अंमलात आणा

मुलांमध्ये ऑनलाईन गेम खेळण्याचा ट्रेंड वाढतच आहे. ज्यामुळे अनेक मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात येते. चीडचीड वाढल्याने मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. 

Sep 9, 2021, 02:28 PM IST