parenting tips in marathi

SSC Board च्या परीक्षेत नापास झालेल्या मुलाचा पालकांनी असा वाढवावा आत्मविश्वास, करा 5 गोष्टी

SSC Results : दहावीचा निकाल सोमवारी लागला. या निकालात अनेकांना भरघोस यश मिळालं तर काहींच्या पदरी निराशा आली. अशावेळी मुलांच खच्चीकरण होऊ नये म्हणून सांगाव्यात 5 गोष्टी. 

May 28, 2024, 03:37 PM IST

बालवयातच मुलांना लावा 'हे' वळण; लहान गोष्टींचे होतील महान परिणाम

Parenting Tips : दोन्ही पालक नोकरीवर जाणारे असो किंवा मग एखादा पालक मुलाला वेळ देत असो. हे संस्कार करतील पालकांची मोठी मदत. मूल लहान असल्यापासूनच त्याला किंवा तिला चांगल्या सवयी लावल्या जाणं आणि त्यांच्यावर चांगले संस्कार होणंही तितकंच महत्त्वाचं असतं. 

 

Apr 1, 2024, 03:06 PM IST

10 पद्धतींनी मुलांना शिकवा शिस्त, ज्याचा ताणही येणार नाही

10 पद्धतींनी मुलांना शिकवा शिस्त, ज्याचा ताणही येणार नाही 

Mar 22, 2024, 03:21 PM IST

मुलं जेवताना चिडचिड करतात? मग 'या' खास टिप्स वापरुन मिळवा रागावर नियंत्रण!

How to Deal With Your Child Anger : पालक अनेकदा त्यांच्या मुलाबद्दल तक्रार करत असता की, मुले नीट जेवत नाही. जेवताना खूप चिडचिड करतात. अर्थवट जेवतात, अशा अनेक तक्रार पालकांच्या असतात. अशावेशळी मुलांच्या रागावर कसं नियंत्रण मिळवायचं  ते जाणून घ्या... 

Feb 6, 2024, 05:27 PM IST

6 गोष्टी ज्या पालकांनी मुलांसोबत रात्री जेवताना कराव्यात

6 गोष्टी ज्या पालकांनी मुलांसोबत रात्री जेवताना कराव्यात 

Jan 6, 2024, 03:17 PM IST

सद्गुरु म्हणतात, 'हे पालक असतात Stupid'.. स्वतः मुलांचं भविष्य करतात उद्ध्वस्त

Sadhguu  Parenting Tips :  आध्यात्मिक सद्गुरुंच्या काही गोष्टी तुम्हाला योग्य पालकत्व करण्यास मदत करतील. कारण अनेकदा भावनेच्या आधारे पालक चुकीच्या पद्धतीने मुलांचे संगोपन करत असतात. 

Dec 26, 2023, 04:58 PM IST

मुलं 10 वर्षांची होण्याआधीच त्यांना लावा 'या' सवयी; सगळेच म्हणतील, काय समजुतदार मुलं आहेत...

Good Habits for Children: मुलं जेव्हा जाणती होतात तेव्हा त्यांच्या मनावर अनेक गोष्टी प्रभाव पाडत असतात. तेव्हाच त्यांना योग्य वळण लावणं महत्त्वाचं. 

Dec 22, 2023, 02:34 PM IST

बाळाची पहिली दिवाळी खास बनवायचीय? उटण्यापासून अभ्यंगस्नानापर्यंत सारं काही सुरक्षित

Baby First Diwali : बाळाची पहिली दिवाळी अतिशय गोड करायची आहे. त्यासाठी या विशेष टिप्स. अगदी उटण्यापासून ते त्याच्या रुटीनपर्यंत काय कराल आणि काय टाळाल? 

Nov 11, 2023, 01:56 PM IST

तुमचीही मुलं छोट्या छोटया गोष्टीवरुन हट्ट करतात?

 Parenting Tips: आजच्या इंटरनेटच्या युगात लहान मुले मोबाईल तसेच सोशल मिडीयाच्या आहारी गेले आहेत. त्याकरिता चांगल्या सवयी मुलांनी अंगिकारणे गरजेचे आहे. म्हणून लहान मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी काही त्यांनी चांगल्या सवयी लावल्या पाहिजे.

Aug 23, 2023, 04:38 PM IST

'या' वयानंतर पालकांनी मुलांसोबत झोपणं थांबवावं? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं...

Co-Sleeping Age Limit: आपण सर्वच जणं रात्री थकून भागून आल्यानंतर आपल्या मुलांसोबत झोपतो. त्यामुळे आपला दिवसभरातील सर्व ताण (Stress) हा निघून जातो. परंतु मुलांच्या एका विशिष्ट वयानंतर पालकांनी मुलांसोबत झोपणं (Sleeping with Chindren) टाळावं. तेव्हा जाणून घेऊया यामागील नक्की कारणं कोणती आणि अशावेळी पालकांनी कोणत्या टीप्स (Parenting Tips) फॉलो कराव्यात? 

Apr 29, 2023, 12:00 PM IST

Winter Diet For Kids : हिवाळ्यात लहान मुलांना दही द्यावं का ? कसं आणि किती ? पाहा काय सांगतात एक्स्पर्ट

Winter Diet For Kids : सध्या सगळीकडे थंडीचा जोर वाढू लागला आहे, वातावरणात गर्व वाढतोय अश्यात सर्दी पडसं खोकल्यासारखे आजार आपली डोकी वर काढतात. आणि मग पालकांची पंचाईत होते कि मुलांना काय खायला द्यावं आणि काय नको. दही आपल्या शरीराला अतिशय पोषक असा पदार्थ आहे, दह्यामध्ये प्रोटीन (protein)  प्रमाण हे सर्वाधिक असतं. दही आपण आपल्या रोजच्या  जेवणात नेहमी समावेश करायला हवा असा पदार्थ आहे पण थंडीत आणि मुख्यतः मुलं आजारी पडल्यावर त्यांना दही द्यायचं कि नाही असा प्रश्न पडतो आणि म्हणूनच आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत . 

Dec 18, 2022, 02:37 PM IST