अंगी अहंकार बाळगण्यापेक्षा तुमच्या मुलांना इतरांसोबत नम्रतेने वागण्याची सवय लावा. कारण बोलण्यातुन मुलांचे संस्कार दिसतात.
लहान मुलांच्या डोक्यावर सवयींचा मोठ परिणाम होत असतो.त्यासाठी मुलांना चांगल्या सवयी लावणे गरजेचे आहे.
मुलांना कोणतेही काम वेळेत पुर्ण करण्याची सवय लावा.वेळापत्रकानुसार काम करायला सांगा. त्यामुळे वेळेची किंमत त्यांना कळेल.
समोरच्या व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टी ऐकू घेणे ही चांगले वर्तण आहे.
मुलांना ध्येय निश्चित करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. यामुळे गंतव्यस्थानावर पोहोचणे सोपे होईल.
मुलांना अभ्यास करण्याची सवय लावावी.अभ्यासामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडते.