माझ्या भावाच्या हत्येचा तपास कुठे अडकला, आठवड्याला शरीराचा एक भाग कापणार म्हणत एक बोट छाटलं
उल्हासनगरच्या दिवंगत आमदार ज्योती कलानी यांच्या स्वीय सहाय्यकाने आत्महत्या केलेल्याला आज पंधरा दिवस उलटले. पण तपास पुढे सरकत नसल्यााच आरोप करत स्वीय सहाय्यकाच्या भावाने हाताचं एक बोट कापलं आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Aug 18, 2023, 03:00 PM ISTमाजी आमदाराच्या पीएने पत्नीसह इमारतीवरुन घेतली उडी; मृत्यूपूर्वीचा धक्कादायक व्हिडीओ समोर
Ulhasnagar Crime : उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील आशेळेपाडा परिसरात राहणारे नंदकुमार ननावरे यांनी मंगळवारी त्यांच्या पत्नीसह इमारतीवरुन उडी मारून जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आता दोघांच्या मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ समोर आला आहे.
Aug 3, 2023, 01:09 PM ISTवादग्रस्त टीम ओमी कलानी भाजपमध्ये विलीन
वादग्रस्त टीम ओमी कलानी भाजपमध्ये विलीन
Feb 8, 2017, 12:08 AM ISTपप्पू कलानीची जन्मठेप कायम - सुप्रीम कोर्ट
उल्हासनगरचा माजी आमदार पप्पू कलानीची जन्मठेप सुप्रिम कोर्टाने कायम ठेवलीय. सुप्रिम कोर्टाने पप्पू कलानीची याचिका फेटाळलीय. इंदर भतिजा हत्याप्रकरणी पप्पू कलानीला जन्मठेप सुनावण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने पप्पू कलानीला जन्मठेप सुनावली होती. पप्पू कलानीने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी याचिका केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालाने हायकोर्टाने ठोठावलेली शिक्षा कायम ठेवत पप्पू कलानीला दणका दिलाय.
May 5, 2015, 08:04 PM ISTइंदर भाटिया हत्या प्रकरण : पप्पू कलानीला जन्मठेप
इंदर भटिजा हत्याप्रकरणात उल्हासनगरचा माजी आमदार पप्पू कलानी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. कल्याण सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावलीय.
Dec 3, 2013, 02:06 PM ISTपप्पू कलानी दोषी, ३ डिसेंबरला सुनावणार शिक्षा
इंदर भटिजा हत्येप्रकरणी पप्पू कलानीला दोषी ठरवण्यात आलंय. कल्याण सत्र न्यायालयानं हा निर्णय दिलाय.
Nov 30, 2013, 04:58 PM ISTओमी कलानीची 'गुडांगर्दी', आता पोलिसांकडे 'वर्दी'
उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानींचा मुलगा ओमेश कलानीवर गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप नगरसेवकाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप ओमीवर आहे. ओमेश आणि त्याच्या साथीदारांवर प्राणघातक ह्ल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
Nov 13, 2011, 07:08 AM ISTकलानींच्या मुलावर गुन्हा दाखल
उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानींचा मुलगा ओमी कलानीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप ओमीवर आहे. सुनील सुखरामानी आणि प्रकाश कलरामानी अशी भाजप कार्यकर्त्यांची नावं आहेत.
Nov 12, 2011, 05:40 AM IST