paperless

सुप्रीम कोर्टाचे व्यवहार होणार पेपरलेस

सुप्रीम कोर्टाचे व्यवहार येत्या सहा ते सात महिन्यात पेपरलेस होतील, असं आश्वासन सरन्यायाधीश जे.एस. केहर यांनी दिलं आहे. एका प्रकरणामध्ये जलद निवाड्याची मागणी करणारी याचिका कोर्टात आली आहे. त्यावर भाष्य करताना केहर यांनी लवकरच सुप्रीम कोर्टाचे व्यवहार ऑनलाईन होणार असल्याचं सांगितलं.

Mar 24, 2017, 08:54 AM IST

आनंदाची बातमी: आता लोकलचे मासिक पासही पेपरलेस होणार

 मोबाईलवरून रेल्वेचं तिकीट काढण्याचं अॅप लॉन्च झाल्यानंतर आता पुढचा टप्पा म्हणजे मासिक पासही आता मोबाईलवरून काढता येणार आहे. त्यामुळं मुंबईतील तब्बल २५ लाख मासिक-त्रैमासिक पासधारकांना दिलास मिळणार आहे. 

Jul 9, 2015, 05:13 PM IST

एसबीआयची देशातील पहिली पेपरलेस डिजीटल शाखा

भारतीय स्टेट बँकेनं पुणेकरांना वेगळी संधी उपलब्ध करून दिलीय. स्टेट बँकेची संपूर्ण पेपर लेस अशी देशातील पहिली डिजीटल शाखा पुण्यातील बाणेर रस्त्यावर सुरु झालीय.

May 31, 2015, 11:32 PM IST