panic button

करवा चौथनंतर विकी कौशलचे तालरंग बदलले? कतरिनाला जे म्हणाला ते ऐकून तुम्हालाही घाम फुटेल

कतरिना ने तिच्या आणि नवरा विकी कौशल सोबतच्या मैत्रीबद्दलही मनमोकळेपणाने भाष्य केले. 

Oct 18, 2022, 02:07 PM IST

व्यावसायिक-सार्वजनिक वाहनांसाठी महत्त्वाची बातमी...

रस्ते सुरक्षा मंत्रालयानं याबाबतचं परिपत्रक जारी केलंय

Oct 31, 2018, 04:00 PM IST

टॅक्सीने प्रवास महिलांसाठी सुरक्षित

महिलांची सुरक्षा लक्षात घेता आता कॅब आणि टॅक्सीमध्ये जीपीएससोबत पॅनिक बटन असणे बंधनकारक असणार आहे.

Apr 14, 2017, 11:09 AM IST

पॅनिक बटणचा गैरवापर, पुनर्विचार करणार : मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी रेल्वे प्रशासनाने 'पॅनिक बटण' ची सुविधा सुरू केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून याचा गैरवापर होत असल्याचे रेल्वे प्रशासनासमोर आलेय.

Jun 7, 2016, 04:16 PM IST

महिलांच्या सुरक्षेसाठी 'म.रे.' सज्ज

महिलांच्या सुरक्षेसाठी 'म.रे.' सज्ज

May 30, 2016, 11:29 AM IST

मुंबई लोकल ट्रेनमध्ये 'पॅनिक बटन'

मुबई उपनगरीय रेल्वे मार्गावर महिलांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी मध्य रेल्वेने आपात्कालीन स्थितीसाठी लोकलमधील महिला डब्यांमध्ये 'पॅनिक' बटनची सुविधा सुरू केली आहे. मध्य रेल्वेने शनिवारी याची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी केली. माटुंगा कार्यशाळेतील दोन अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून पॅनिक बटणची सेवा अमलात आणली. ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर एकाच लोकलमधील पाच महिलांच्या डब्यांत सुरू केली आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात त्यांची संख्या वाढवली जाईल.

May 29, 2016, 02:02 PM IST

2017 पासून मोबाईलमध्ये पॅनिक बटण अनिवार्य

मोबाईल फोन्समध्ये पॅनिक बटण ठेवणे सरकारने बंधनकारक करण्यात येणार आहे. येत्या 1 जानेवारीपासून विक्री करण्यात येणाऱ्या सर्व मोबाईलमध्ये पॅनिक बटन देणे आवश्यक झालं आहे. 

Apr 26, 2016, 02:33 PM IST

तुमच्या मोबाईलमध्ये येणार 'पॅनिक बटन'...

महिला सुरक्षेसाठी केंद्र सरकारनं सगळ्याच मोबाईल फोन बनवणाऱ्या कंपन्यांना आपल्या सेलफोनमध्ये पॅनिक बटन लावण्याचे आदेश दिलेत, असं महिला तसंच बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी शुक्रवारी माहिती दिलीय. 

Oct 3, 2015, 02:52 PM IST