pandharpur

Aashadhi Ekadashi 2022 : भाजपची विजयी पताका रोवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना पंढरपुरातील शासकीय महापूजेचा मान

पंढरीच्या विठ्ठल-रखुमाईची यंदाची आषाढी एकादशीची शासकीय पूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. 

Jun 30, 2022, 08:31 AM IST

Pandharpur wari 2022: संत सोपानकाका यांची पालखी निघाली पंढरीकडे

सासवड मुक्कामी माऊलींची पालखी येताच वारकऱ्यांनी माऊलींचे धाकले बंधू संत सोपानकाका यांच्या समाधीचे दर्शन घेतले. 

Jun 26, 2022, 08:58 AM IST

पायी वारी सोहळ्यात चोरी, व्हीडिओ व्हायरल

माऊलींच्या रथाची आणि रथात विराजमान असलेल्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी धाव घेत असतात. याच गर्दीचा फायदा चोरटे घेत आहे. 

Jun 25, 2022, 11:29 PM IST

Pandharpur wari 2022: संत सोपानकाका निघाले पंढरीसी

संत सोपान काका यांच्या पालखीचं आज प्रस्थान झालं. 

Jun 25, 2022, 05:53 PM IST

यंदा आषाढी एकादशी पूजा फडणवीसच करतील; भाजप आमदाराचा दावा

राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकनाथ शिंदेच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Jun 21, 2022, 07:15 PM IST

आषाढी एकादशी निमित्ताने संत तुकाराम महाराजांची देहूनगरी सजली

संत तुकाराम महाराजांच्या 377 व्या पालखी प्रस्थान सोहळ्याला देहू सजली

Jun 20, 2022, 05:28 PM IST
Dehu Ground Report Vithal Rukmini Decorated As Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla To Begin. PT1M34S

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज होणार प्रस्थान

Dehu Ground Report Vithal Rukmini Decorated As Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla To Begin.

Jun 20, 2022, 09:15 AM IST

संत तुकाराम महाराज पालखीचे आज प्रस्थान; पहाटे पासून मंदिरात काकड आरती आणि महापूजेने सुरुवात

dehu palkhi schedule 2022 | Ashadhi Wari | dehu 2022 | संत तुकाराम महाराज यांच्या 337 व्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी देहू देवस्थानने केली आहे. 

Jun 20, 2022, 08:54 AM IST

वारीसाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, 30 जण जखमी

आळंदीला निघालेल्या भाविकांचा भीषण अपघात, जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू

Jun 19, 2022, 11:16 AM IST