Ashadhi Wari 2023: विठू नामाचा जयघोष... तुकाराम महाराजांच्या पालखीचा 338 वा प्रस्थान सोहळा संपन्न!
Tukaram Maharaj palakhi: माऊली नामाचा गजर...विठू नामाचा जयघोष...
Jun 11, 2023, 12:39 AM ISTAnandwari | जगतगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान, तुकोबारायांच्या पादुकांचं पूजन
Anandwari Tukaram Maharaj Palakhi Left From Pandharpur
Jun 10, 2023, 05:25 PM ISTPandharpur Wari 2023 : तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात
Ashadhi Ekadashi : जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात होत आहे. दुपारी हा प्रस्थान सोहळा सुरु होईल. आज पहाटे साडेचार वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रमांना सुरूवात झाली. एकदम आनंदमय वातावरण दिसून येत आहे.
Jun 10, 2023, 07:44 AM ISTAshadhi Wari 2023: वारकऱ्यांना सहज घडणार विठ्ठ्लाची भेट; आषाढी एकादशीला पंढरपूरात VIP दर्शन बंद!
Ashadhi Wari 2023, Pandharpur News: आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) दिवशी विठ्ठलाचं दर्शन व्हावं, असं अनेकांना वाटत असतं. मात्र, व्हिआयपी दर्शनामुळे भक्तांना अनेक तास रांगेत थांबावं लागतं. अशातच आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Jun 9, 2023, 06:59 PM ISTVIDEO: वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची आस, कडक उन्हात विठुमाऊलीचा गजर
Gajanan Maharj Palkhi Arives Parbhani in Pandharpur Wari Ground Report
Jun 8, 2023, 05:20 PM ISTAshadhi Ekadashi : आषाढी वारीच्या धर्तीवर पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, बातमी पाहूनच घराबाहेर पडा
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवत असतानाच पुणे आणि नजीकच्या भागात काही महत्त्वाचे वाहतूक बदल करण्यात येतात. पाहा यंदाच्या वर्षाचे बदल...
Jun 8, 2023, 11:05 AM IST
डोळ्याचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा! नाशिकच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
सिन्नरच्या दातली गावात निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पहिले रिंगण. जेसीबीच्या साह्याने पुष्पृष्टी. वारकऱ्यांचा उत्साह शिगेला.
Jun 7, 2023, 07:30 PM ISTआषाढी वारीत 20 लाख वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी होणार; आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा
यंदाच्या आषाढी यात्रेत राज्य शासनातर्फे महाआरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. 20 लाख वारकरी भक्तांची आरोग्य तपासणी करण्याचं उद्दिष्ट यामध्ये असेल. 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' संकल्पनेवर आरोग्य विभागाचं शिबिर होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.
Jun 7, 2023, 06:38 PM IST"तू जशी आहेस, तशी स्वीकारायला तयार", तरुणाच्या लग्नाच्या प्रस्तावावर गौतमी स्पष्टच बोलली, म्हणाली "मी कशाला..."
Gautami Patil in Pandharpur: नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) नुकतीच पंढरपुरात (Pandharur) विठुरायाच्या दर्शनासाठी पोहोचली होती. यावेळी तिने वारकऱ्यांची (Warkari) सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. तसंच बीडमधील (Beed) एका तरुणाने घातलेल्या लग्नाच्या प्रस्तावावरही भाष्य केलं.
Jun 6, 2023, 01:43 PM IST
निवृत्तीनाथांच्या पालखीचे आज प्रस्थान; समाधी मंदिरात वारीची लगबग
Trimbakeshwar Ground Report Nivruthinath Palkhi to Move Pandharpur
Jun 2, 2023, 05:20 PM ISTAshadhi Ekadashi 2023 : भक्तांचा जनसागर! निवृत्ती महाराजांची पालखी थाटामाट पंढरपूरच्या दिशेनं रवाना
Sant Nivrutinath Maharaj Palakhi : संतमंडळींच्या पालख्या आता मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेनं रवाना होत आहेत. त्यातच आता निवृत्तीनाथ महाराज विठ्ठलभेटीसाठी निघाले आहेत. त्याचंच हे वृत्त
Jun 2, 2023, 01:21 PM IST
ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यात असणाऱ्या अश्वांबाबत ही माहिती तुम्हाला माहिती आहे का?
Ashadhi Ekadashi 2023: दरवर्षीप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक वारीतून मार्गस्थ होतात. अशा या वारीत असणाऱ्या अश्वांचंही तितकंच महत्त्वं....
Jun 1, 2023, 04:00 PM ISTVIDEO: संत मुक्ताई पालखी सोहळा; पालखी उद्या पंढरपूरकडे करणार प्रस्थान
SANT MUKTAI SOHLA NEWS
Jun 1, 2023, 02:10 PM ISTAshadhi Ekadashi: कर्नाटकातील शितोळे अंकलीतून माऊलींच्या अश्वांचे आळंदीच्या दिशेने प्रस्थान
Ashadhi Ekadashi Ankali To Shri Kshetra Alandi Palkhi: आषाढी एकादशीनिमित्त पंढपूर, आळंदीमध्ये दाखल होणाऱ्या पालख्या प्रस्थान करत असतानाच महाराष्ट्राच्या शेजरील कर्नाटकमधील बेळगावमधून शितोळे सरकार यांच्या राजवाड्यातून दरवर्षी आळंदीतील सोहळ्यासाठी दाखल होणाऱ्या अश्वांनी आळंदीच्या दिशेने प्रस्थान केलं आहे.
May 31, 2023, 03:34 PM IST