Weather Update : मुंबईला पावसाची भेट देत, राज्याच्या 'या' दिशेला वळली शीतलहर; थंडीचा कडाका वाढणार
Weather Update : राज्यात जिथं ऐन थंडीच्या दिवसांमध्ये पावसानं हजेरी लावण्यास सुरुवात केली होती तिथंच आता पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागणार आहे.
Jan 11, 2024, 06:56 AM IST
Weather Updates : पावसाळी ढगांनी पळवली राज्यातील थंडी; पाहा कुठं बसणार अवकाळीचा तडाखा
Weather Updates : देशाच्या उत्तरेकडील काही भाग वगळता बहुतांश भागांमध्ये थंडीनं दडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. पाहा काय आहे आजचा हवामान अंदाज...
Jan 10, 2024, 07:30 AM IST
Weather Updates : विजांच्या कडकडाटासह 'या' भागात कोसळधारा; उत्तर भारतात मात्र रक्त गोठवणारा गार वारा
Weather Updates : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल, पाहा अचानंकच कुठे कोसळणार मान्सूनसारखा पाऊस. एका क्लिकवर पाहा हवामान वृत्त
Jan 8, 2024, 06:43 AM IST
Weather Updates : वीकेंडला बाहेर पडण्यापूर्वी पाहा हवामान वृत्त; राज्यात नेमका हिवाळा सुरुये की पावसाळा?
Weather Updates : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेली थंडी आता काहीशी परतताना दिसत आहे. पण, काही भागांवर मात्र पावसाचं सावट कायम आहे.
Jan 5, 2024, 06:54 AM IST
उत्तरेकडील हाडं गोठवणाऱ्या थंडीचा महाराष्ट्रावर मात्र फारसा परिणाम नाही; काय आहे यामागचं कारण?
Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रातील वातावरणाची एकंदर स्थिती पाहता येत्या काळात राज्यातून थंडीचं प्रमाण मोठ्या अंशी कमी होणार असल्याचच चित्र अधिक स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
Jan 4, 2024, 07:04 AM IST
Maharashtra weather : थंडीनं मारली दडी! राज्यातील 'या' भागात पुन्हा 'हिवसाळा'
Maharashtra weather : ऋतूचक्र ही संकल्पनाच मागील काही वर्षांपासून लुप्त होताना दिसत आहे. यास कारण ठरतंय ते म्हणजे हवामानात क्षणाक्षणाला होणारे बदल.
Jan 3, 2024, 06:59 AM IST
ऐन हिवाळ्यात राज्यावर पावसाचे ढग; कोणत्या भागात बरसणार सरी, कुठे वाढणार थंडीचा कडाका?
Maharashtra weather updates : महाराष्ट्राच्या हवामानातच नव्हे, तर गेल्या काही दिवसांपासून देशभरातील हवामानामध्ये बरेच बदल होत असून, थंडीचं प्रमाण काहीसं कमी झालं आहे.
Jan 2, 2024, 07:02 AM IST
Maharashtra weather updates : नव्या वर्षात हवामानाचे नवे तालरंग; राज्याच्या 'या' भागात पावसाची शक्यता
Maharashtra weather updates : राज्यातील तापमानात होणारे चढ उतार आता आणखी नव्या आणि अनपेक्षित वळणावर आले असून, थंडीच्या दिवसांत पावसाची चिन्हं दिसू लागली आहेत.
Jan 1, 2024, 07:19 AM IST
रेड अलर्ट! थर्टी फर्स्टसाठी बाहेर पडताय खरं, आधी पाहून घ्या हवामानाचा अंदाज
Weather Updates : हवामानाचा अंदाज वर्तवताना यंत्रणेनं दिलेल्या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. पाहा कुठे वाढणार थंडी आणि कुठे देण्यात आला आहे हा रेड अलर्ट!
Dec 29, 2023, 06:59 AM IST
उत्तर भारत गारठला; राज्यात मात्र अंशत: तापमान वाढ; थंडी चकवा देण्याच्या तयारीत?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या वातावरण बदलांमध्ये आता राज्यात तापमानवाढ होताना दिसत आहे.
Dec 28, 2023, 07:06 AM IST
राज्यात वर्षअखेरीस थंडी वाढणार, मुंबईवर मात्र भलतंच संकट; पाहा हवामानाचा अंदाज
Maharashtra weather news : विदर्भात तापमानात होणारी घट अद्यापही सुरुच असून, येत्या काळात थंडी आणखी वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पाहा देशाच्या उत्तरेकडे काय परिस्थिती...
Dec 27, 2023, 06:48 AM ISTमहाराष्ट्र गारठला, मुंबईतही हुडहूडी; पाहा कोणत्या भागात किती तापमान?
Maharashtra weather updates : राज्याच्या एखाद्या भागात तुम्ही वर्षाचा शेवट करण्यासाठी जाणार असाल, तर पाहून घ्या सर्वात महत्त्वाच्या अपडेट्स, अर्थात हवामानाचा अंदाज
Dec 26, 2023, 06:54 AM ISTMumbai Air Pollution : मुंबईची हवा पुन्हा बिघडली, महापालिकेची कृत्रिम पाऊस पडण्याची तयारी
Mumbai Pollution : मुंबईत थंडीसाठी अजून वाट पाहावी लागणार आहे, तर धुक्याची चादर कुठून आला? तर मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये घसरण झाली आहे. मुंबईत धुलिकणांचं प्रमाण दिवसेंदविस वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
Dec 23, 2023, 08:47 AM ISTWeather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण
Weather News : काश्मीरमध्ये थंडीचा कहर वाढला आहे, नद्या नाले गोठण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम दिल्ली आणि उत्तर भारतातील भागावर पडताना दिसत आहे.
Dec 23, 2023, 08:13 AM ISTWeather Updates : उत्तर भारतातील शीतलहरींनी देश गारठला, राज्यातही पारा 11 अंशांवर; मुंबई मात्र अपवाद
Weather News : उत्तर भारतामध्ये सध्या सुरु असणाऱ्या कडाक्याच्या थंडीचे परिणाम राजस्थान, मध्य प्रदेशापर्यंत दिसत आहेत. तर, देशाचा पूर्वोत्तर भागही गारठू लागला आहे.
Dec 22, 2023, 07:47 AM IST