panchak

डिसेंबर महिन्यातील हे 5 दिवस अत्यंत अशुभ, चुकूनही करू नका 'ही' काम, अन्यथा...

नवीन वर्षाच्या आगमानापूर्वी या वर्षातील अखेरच्या डिसेंबर महिन्यातील 5 दिवस अतिशय अशुभ असणार आहे. या 5 दिवसांमध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. असं का जाणून घ्या. 

Dec 3, 2024, 08:47 PM IST

2024 मधील पहिला मृत्यू पंचक 'या' तारखेला; एकाचा मृत्यू झाल्यास पाच जणांना धोका

2024 मधील पहिला पंचक जानेवारी मध्ये आहे. जाणून घेवूया पंचक कालवधीत का. करावे आणि काय करु नये. 

Jan 2, 2024, 11:47 PM IST

'पंचक'च्या दुसऱ्या ट्रेलरने उत्कंठा वाढवली; ५ जानेवारीला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

'पंचक'च्या पहिल्या ट्रेलरने खूप उत्सुकता निर्माण केली होती. त्यात आता या दुसऱ्या ट्रेलरने अधिक भर टाकली आहे. खोतांच्या घराला पंचक लागल्याने 'आता कोणाचा नंबर ?' हा प्रश्न अवघ्या घराला पडलेला असतानाच, अनेक जण आपापल्या परीने हे संकट टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. 

Dec 31, 2023, 12:51 PM IST

Panchak : पंचक म्हणजे काय रे बुवा? 'या' काळात मृत्यू होणं अशुभ का मानलं जातं?

Panchak : माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला मराठी चित्रपट पंचक (Panchak Marathi Movie Madhuri Dixit) 5 जानेवारी 2024 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या नावाने अनेकांना प्रश्न पडला आहे पंचक म्हणजे नेमकं काय रे बुवा!...

Dec 26, 2023, 02:20 PM IST

भीतीची बाराखडी दिसणार ‘पंचक’च्या टायटल साँगमध्ये

 डॅा. श्रीराम नेने आणि माधुरी दिक्षित नेने निर्मित ‘पंचक’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे उत्कंटावर्धक ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले. 

Dec 19, 2023, 07:46 PM IST

बॉलिवूडलाही 'पंचक'ची भुरळ! रितेश देशमुख ते करण जोहर सेलिब्रिटींनी केली चित्रपटाची स्तुती

Panchak Movie : माधुरी दीक्षित निर्मिती 'पंचक' चित्रपटाच्या प्रेमात बॉलिवूड कलाकार. काजोल, रितेश देशमुख, करण जोहर, शिल्पा शेट्टी पासून संजय कपूरपर्यंत अनेकांनी केली स्तुती. 

Dec 15, 2023, 05:42 PM IST

माधुरी दीक्षित यांच्या आगामी 'पंचक' सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

 काही दिवसांपूर्वीच 'पंचक'चे उत्कंठा वाढवणारे टिझर सोशल मीडियावर झळकले होते. घरात पंचक लागल्याने 'आता कोणाचा नंबर' या भीतीने सगळ्यांची तारांबळ उडालेली दिसत होती. चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढलेली असतानाच आता या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे

Dec 5, 2023, 12:11 PM IST

आता कोणाचो नंबर? ‘पंचक’चा उत्कंठा वाढवणारा टीझर प्रदर्शित...

Panchak teaser :  'पंचक' या हटके चित्रपटाचा टीझर प्रदर्शित. तर चित्रपटाची निर्मिती ही माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी केली आहे. 

Dec 2, 2023, 10:57 AM IST

Panchak February 2023 : सोमवार 20 फेब्रुवारीपासून पंचक! पुढील 5 दिवस 'या' 4 गोष्टी करू नका, अन्यथा...

Inauspicious time in February :  सोमवारपासून या महिन्याची पंचक वेळ सुरू होत आहे. यादरम्यान पुढील 5 दिवस अशुभ मुहूर्त असणार आहे, ज्यामध्ये 4 गोष्टी चुकूनही करू नयेत, अन्यथा कुटुंबावर मोठं संकट कोसळण्याची भीती आहे. 

 

Feb 19, 2023, 09:16 AM IST

Panchak 2022: नोव्हेंबर महिन्याच्या या दिवसापासून लागणार 'अग्नि पंचक'! चुकूनही या बाबी करू नका

Panchak in November 2022: नोव्हेंबर महिन्यात पंचक लागण्यासाठी आता काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. नोव्हेंबर महिन्यात अग्नि पंचक असणार आहे. या काळात सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. अन्यथा नुकसान होऊ शकतं.

Nov 25, 2022, 01:07 PM IST

Panchak 2022: पंचक सुरु झालं असून पाच दिवस जरा सांभाळूनच! 'या' गोष्टींपासून लांबच राहा

हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्य मुहूर्तानुसार केले जाते. मुहूर्त काढताना ग्रह-नक्षत्रांची स्थिती पाहिली जाते. पण पंचक काळात शुभ कार्य करण्यास मनाई आहे. 

Oct 7, 2022, 05:58 PM IST

Panchak June 2022: सावधान! मृत्यू पंचक काळात ही कामं करू नका, अन्यथा अडचणी वाढतील

हिंदू पंचांनुसार, प्रत्येक महिन्यात पाच दिवस असे असतात ज्यामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.

Jun 19, 2022, 07:11 PM IST

पुढच्या 5 दिवसात चुकूनही करू नका ही कामं, होऊ शकतात गंभीर परिणाम

या 5 दिवसांमध्ये कोणतेही शुभ काम करू नये असं म्हटलं जातं. काही गोष्टी करताना विशेष काळजी घ्यावी असंही सांगितलं जातं. 

Jan 5, 2022, 08:24 PM IST

माधुरी दीक्षितचा दुसरा सिनेमा 'पंचक'ची अधिकृत घोषणा

सिनेमाचं दिग्दर्शन जयंत जठार करणार 

Oct 12, 2019, 02:49 PM IST

माधुरी दीक्षितच्या आगामी सिनेमात 'या' अभिनेत्याची वर्णी

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता 

Oct 9, 2019, 10:11 AM IST