ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीचा पुण्यात 'संगम'!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2015, 09:04 PM ISTआज रात्री होणार माऊलींच्या पालखीचं प्रस्थान
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज आळंदीतून प्रस्थान होणार आहे.
Jul 9, 2015, 12:34 PM ISTआंबडवासियांकडून मुक्ताईंची पालखीचं जल्लोषात स्वागत
दिंड्या पताका घेऊन विठ्ठल-विठ्ठल म्हणत पंढरपूरच्या वाटेवर असलेली संत मुक्ताबाईची पालखी आंबड शहरात दाखल झालीय.
Jul 8, 2015, 02:37 PM ISTतुकोबांच्या पालखीचं आज प्रस्थान...
जगतगुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवतेय.
Jul 8, 2015, 11:13 AM ISTनिवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरकडे रवाना
निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरकडे रवाना
Jul 1, 2015, 05:02 PM ISTपोलिसांना उचलावी लागली डीवायएसपींची पालखी
राज्याची कायदा आणि सुव्यवस्था झिंगल्याचं चित्र आहे. कारण अमरावतीचे डीवायएसपी नितीन जुवेकर यांना झिंगलेल्या अवस्थेत पोलिस गाडीतून नेतांनाचा व्हिडीओ झी मीडियाच्या हाती आला आहे.
Jan 19, 2015, 07:39 PM ISTतुकोबांच्या पालखीचं मेंढयाचं पहिलं रिंगण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 07:44 PM ISTपालखीच्या स्वागतासाठी काटेवाडी पायघड्यांसह सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 10:53 AM ISTपालखीच्या स्वागतासाठी काटेवाडी पायघड्यांसह सज्ज
पुणे : माऊलींची पालखी आज लोणंदमध्ये असेल तर तुकोबांच्या पालखीसाठी आज काठेवाडी सज्ज झालीय. सकाळी दहाच्या सुमारास तुकोबांची पालखी काठेवाडीत दाखल होईल.
Jun 28, 2014, 09:49 AM ISTमाऊलींची पालखी आज सासवड मुक्कामी, पाहा नैवेद्य
Jun 24, 2014, 06:11 PM ISTसासवडमध्ये पालखी दाखल
Jun 24, 2014, 05:16 PM ISTआनंदवारी... विठू माऊलीच्या दर्शनाला!
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाच्या परमोच्च सोहळ्याचं नाव म्हणजे आनंदवारी... दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय मराठी मनाचा हा कुळाचार वर्षानुवर्षे सुरु आहे…
Jun 19, 2014, 03:51 PM ISTतुकोबांच्या पालखीनं ठेवलं आज प्रस्थान!
जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने आज आषाढी वारीसाठी देहूहून प्रस्थान ठेवलं. आज सकाळपासूनच मंदिर परिसरात वारकऱ्यांनी जय जय रामकृ्ष्ण हरी च्या गजरात वातावरण भक्तिमय झाले होते.
Jun 19, 2014, 12:48 PM ISTविठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांची सहपत्नीक महापूजा
पंढरपुरात आज विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठ्ठलाची सपत्नीक पुजा केली. तर नामदेव वैद्य आणि गंगुबाई वैद्य हे यंदाचे मानाचे वारकरी ठरलेत.
Jul 19, 2013, 07:24 AM ISTपंढरपूर भक्तिरसात, १० लाख भाविक वैकुंठनगरीत
अवघं पंढरपूर आज भक्तिरसात न्हाऊन निघालय. तहानभूक हरपून विठ्ठल चरणी लीन होण्यासाठी तब्बल दहा लाख भाविक यंदा वैकुंठनगरीत दाखल झालेत. चंद्रभागेच्या तिरी लाखो वारक-यांचा मेळा जमला आहे.
Jul 19, 2013, 07:17 AM IST