बाजीराव विहीर परिसरात भरला `रिंगणांचा मेळा`
पंढरीच्या वाटेवर असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, तुकोबांची पालखी आणि सोपान काकांची पालखीचं रिंगण एकाच ठिकणी म्हणजे बाजीराव विहीर परिसरात रंगलं.
Jul 17, 2013, 04:07 PM IST`भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद`
‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ म्हणत म्हणत दरमजल करत माऊलींची पालखी माळशिरसपर्यंत पोहचलीय इथल्या खुडूस फाटा इथं माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण रंगणार आहे. तर तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज माळशिरसजवळ उभं रिंगण पार पडेल.
Jul 15, 2013, 09:06 AM IST…असा रंगला रिंगणाचा सोहळा!
माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणाचा सोहळा मंगळवारी चांदोबाचं लिंब येथे पार पडला.
Jul 10, 2013, 10:33 AM ISTआज पालख्यांचा साताऱ्यात मुक्काम...
आता पुढचे सहा दिवस माऊलींची पालखी सातारकरांचा पाहुणचार घेणार आहे. माऊलींचा आज दिवसभर लोणंदमध्येच मुक्काम असेल.
Jul 8, 2013, 12:29 PM ISTवारी का?
विठ्ठलावर प्रेम, पंढरीच्या भेटीची आस किंवा केवळ उत्सुकता... अशा अनेक कारणांमुळे हौशे, नवसे, गवसे वारीमध्ये दाखल होतात..
Jul 2, 2013, 10:55 AM ISTपुणेकरांना आज दिवसभर पालख्यांच्या दर्शनाचा लाभ!
विठूरायाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेनं निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोमवारी पुण्यात दाखल झाली.
Jul 2, 2013, 10:13 AM ISTउद्धव ठाकरेंनी घेतलं पालखीचं दर्शन!
विठुरायाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्कामाला असेल.
Jul 1, 2013, 02:39 PM ISTपालखीच्या मानावरून संत एकनाथांच्या वंशजांमध्ये वाद
संत एकनाथांच्या वंशजांमध्ये नाथषष्टीला हंडी फोडण्यावरून हाणामारी झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता पालखीचा मान कुणाचा यावरून पुन्हा एकदा वाद पेटला होता.
Jun 26, 2013, 11:12 PM ISTयंदा पालखीसाठी स्वागत कमानी नाहीत!
पालखीचं स्वागत करण्यासाठी यंदा स्वागत कमानी लावू नयेत असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. त्याच बरोबर पालखी रथावर बसण्याचं मान्यवर लोकांनी टाळावं असाही निर्णय घेण्यात आलाय.
Jun 9, 2013, 11:26 PM ISTपालख्या पंढरीच्या उंबरठ्यावर...
सावळ्या विठूरायाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या वारकऱ्यांचा मेळा आता पंढरपुरात दाखल होईल. आज वाखरीचा मुक्काम आटोपून सर्व पालख्या पंढरपूरकडे रवाना होतील.
Jun 29, 2012, 10:44 AM ISTवारकरी विठूरायाच्या भेटीसाठी आतूर
विठूरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी आता पंढरपूरपासून हाकेच्या अंतरावर आहेत.. ज्ञानोबा माऊली आणि सोपानदेवांच्या पालखीची काल भेट झाली.
Jun 28, 2012, 10:38 AM ISTगोल रिंगणाचा अवर्णनीय सोहळा
आज तुकोबांच्या पालखीतल्या वारकऱ्यांनीही वारीच्या विसाव्याचा सुंदर अनुभव घेतला. निमित्त होतं इंदापूरमधल्या तिसऱ्या गोल रिंगण सोहळ्याचं...
Jun 23, 2012, 01:11 PM ISTमाऊलींची पालखी फलटणमध्ये होणार दाखल
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सातारा जिल्ह्यातील फलटण इथं प्रस्थान करणार आहे.
Jun 22, 2012, 08:27 AM ISTमाऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण आज
पंढरीच्या वारीमध्ये आज रिंगण सोहळ्यांची पर्वणी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंदवरून पंढरपूरकडे मार्गस्थ झालीय. तरडगावजवळ ‘चांदोबाचा लिंब’ इथं माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण रंगणार आहे.
Jun 21, 2012, 11:43 AM ISTकाटेवाडीत रंगणार 'गोल रिंगण'...
निरा स्नानानंतर माऊलींच्या पालखीनं सातारा जिल्ह्यात प्रवेश केलाय. यावेळी माऊलीच्या पालखीच्या स्वागतासाठी साता-याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. अतिशय भक्तीभावाच्या वातावरणात माऊलींचं स्वागत करण्यात आलं.
Jun 20, 2012, 11:28 AM IST