pakistani fans

Video: 'ए Fixer..' पाकिस्तानी बॉलरला चाहत्याने डिवचलं; तो संतापून म्हणाला, 'घरुन...'

Pakistan Player Called Fixer By Fans: सदर प्रकार सामन्याच्या वेळी हा खेळाडू मैदानामध्ये प्रवेश करत असताना घडला. हा सारा घटनाक्रम सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Mar 14, 2024, 01:05 PM IST

'खेळाडूंना बीफ मिळालं नाही तर पाकिस्तान वर्ल्डकपचे सामने जिंकू शकणार नाही, हा भारताचा कट'

World Cup 2023 Pakistan Team Beef: पाकिस्तानी संघ भारतात दाखल झाल्यानंतर त्यांना देण्यात आलेल्या जेवणावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. 

Oct 5, 2023, 08:22 AM IST

इथं व्हिसा मिळायचे वांदे, पण बाबरला विश्वास... म्हणतोय 'आमचे 1 लाख फॅन्स येणार!'

ICC ODI World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी भारतात रवाना होण्यापूर्वी बाबर आझम (Babar azam) याने 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याबाबत मोठं वक्तव्य केलंय.

Sep 26, 2023, 07:01 PM IST

भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी पोहोचले पाकिस्तानी फॅन्स, पाहा काय आहे कारण?

T20 World Cup 2022 : भारतीय संघाच्या पराभवाने पाकिस्तानी चाहत्यांची ही निराशा झाली आहे.

Oct 30, 2022, 08:52 PM IST

पाकिस्तानच्या अपयशानंतर काकूंचा राग अनावर ..., Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल...

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 12, 2022, 03:08 PM IST

पाकिस्तानी चाहत्याचा सलाम...Rohit Sharma विराट कोहलीपर्यंत पोहोचवणार! काय आहे नेमकं प्रकरणं?

एका पाकिस्तानी चाहत्याने त्याला इंग्लंडमध्ये रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना भेटण्याची संधी कशी मिळाली याबाबत सांगितलं आहे. 

Jul 22, 2022, 09:45 AM IST

World Cup 2019 : म्हणून पाकिस्तानी चाहत्याकडून सरफराज अहमदची माफी

यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही पाकिस्तानला भारताकडून पराभव पत्करावा लागला.

Jun 24, 2019, 10:54 PM IST

पाकिस्तानी चाहत्यांनी फिटनेसवरुन उडवली सरफराजची खिल्ली

पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमदला चाहत्यांनी चांगलंय धारेवर धरलं आहे.

Jun 19, 2019, 01:49 PM IST

भारताच्या विजयाने पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना आनंद

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संघर्ष असो वा क्रिकेटच्या मैदानावरील सामना...दोन्ही ठिकाणी तणाव हा असतोच. त्यामुळे या दोन देशांपैकी एखाद्या देशाने सामना जिंकल्याबद्दल दुसऱ्या देशाने त्यांना शुभेच्छा दिल्या असे कधी घडत नाही. 

Nov 3, 2017, 07:13 PM IST

पाकिस्तानी फॅनसाठी विराटचा व्हिडीओ मेसेज

एकापाठोपाठ एक विक्रमांचे इमले रचणाऱ्या धडाकेबाज कसोटी कर्णधार विराट कोहलीचे फॅन पाकिस्तानातही कमी नाहीत. कोहलीने अशाच एका फॅनला व्हिडीओद्वारे मेसेज पाठवलाय. मात्र तुम्हाला माहीत आहे का हा पाकिस्तानी फॅन कोण आहे?

Jul 28, 2016, 03:29 PM IST

पाकिस्तानात पराभवानंतर पुन्हा फुटले टीव्ही

भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील मॅचची उत्सुकता ही सर्वांनाच होती. मॅच पाहण्यासाठी अनेक जण टीव्हीसमोर बसून होते. प्रत्येक बॉल हा भारत-पाकिस्तानच्या मॅचमध्ये महत्त्वाचा असतो.

Mar 20, 2016, 10:49 PM IST