पाकिस्तानात पराभवानंतर पुन्हा फुटले टीव्ही

भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील मॅचची उत्सुकता ही सर्वांनाच होती. मॅच पाहण्यासाठी अनेक जण टीव्हीसमोर बसून होते. प्रत्येक बॉल हा भारत-पाकिस्तानच्या मॅचमध्ये महत्त्वाचा असतो.

Updated: Mar 21, 2016, 02:29 PM IST
पाकिस्तानात पराभवानंतर पुन्हा फुटले टीव्ही title=

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील मॅचची उत्सुकता ही सर्वांनाच होती. मॅच पाहण्यासाठी अनेक जण टीव्हीसमोर बसून होते. प्रत्येक बॉल हा भारत-पाकिस्तानच्या मॅचमध्ये महत्त्वाचा असतो.

शनिवारी पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि पाकिस्तानमधील चाहते या पराभवानंतर पुन्हा एकदा संतापले. अनेकांना घरातील टीव्ही फोडून टाकल्य़ा. 

पाहा व्हिडिओ