एकीकडे साखरपुडा तर दुसरीकडे बाळाचा जन्म, पाकिस्तानच्या लाईव्ह मॅचमध्ये नेमकं काय घडलं?
PAK VS SA : पाकिस्तान - साऊथ आफ्रिकेदरम्यान झालेल्या सामन्यात असं काही घडलं ज्याची कोणीही अपेक्षा केली नव्हती.
Dec 23, 2024, 09:47 AM ISTहनुमान भक्त , बॅटवर 'ॐ', पाकिस्तानचा पराभव करणारा केशव महाराज कोण?
ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर एक विकेटने मात केली. दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या जोडीने चिकाटाने फलंदाजी करत पाकिस्तानला धुळ चारली
Oct 28, 2023, 04:36 PM IST'खराब अम्पायरिंगमुळे....', पाकिस्तानच्या पराभवानंतर हरभजन सिंग संतापला: इरफान पठाण म्हणाला 'इतकं...'
पाकिस्तान-दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या सामन्यानंतर अंपायरिंगवरुन वाद निर्माण झाला आहे. यानंतर भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी पोस्ट शेअर करत पाकिस्तानी संघाचं समर्थन केलं आहे.
Oct 28, 2023, 01:17 PM IST
'खराब अम्पायरिंगमुळे पाकिस्तानचा पराभव'; भारताच्या खेळाडूने केली नियम बदलण्याची मागणी
PAK vs SA : शुक्रवारी पाकिस्तानचा थरारक पराभव झाल्यानंतर भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंगने आयसीसीवर निशाणा साधला आहे. खराब अम्पायरिंग आणि आयसीसीच्या चुकीच्या नियमांमुळे पाकिस्तानचा पराभव झाल्याचे हरभजनने म्हटले आहे.
Oct 28, 2023, 09:01 AM ISTPAK vs SA : पाकिस्तानच्या पराभवानं टीम इंडियाला बसला धक्का; साऊथ अफ्रिकेच्या विजयाने सेमीफायनलचं गणित फिरलं!
Pakistan Semifinal qualification scenario : तब्बल 24 वर्षानंतर साऊथ अफ्रिकेने पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्यामुळे पाकिस्तानची सेमीफायनलची (Points Table 2023 World Cup) शक्यता 21% वरून 7% पर्यंत कमी झाली आहे. अशातच आता पाकिस्तानच्या पराभवामुळे टीम इंडियाला देखील मोठा धक्का बसला आहे. कसं ते पाहुया...
Oct 27, 2023, 11:33 PM ISTPAK vs SA : पाकिस्तानचा वर्ल्ड कपमधील 'गेम ओव्हर', रोमांचक सामन्यात 24 वर्षानंतर साऊथ अफ्रिकेने रचला इतिहास!
Pakistan vs South Africa : 24 वर्षानंतर वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा पराभव करून साऊथ अफ्रिकेने इतिहास देखील रचला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 271 धावांचं आव्हान पूर्ण करताना एडम मार्करम याने 91 धावांची खेळी केली.
Oct 27, 2023, 10:42 PM ISTSA vs PAK : रिझवानने शिवीगाळ करत जान्सनविरुद्ध खेळला रडीचा डाव? पाहा LIVE सामन्यात नेमकं काय झालं?
PAK Vs SA World Cup 2023 : मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने सामना जिंकण्यासाठी थेट मार्को जॅन्सन (Marco Jansen) याच्याशी पंगा घेतल्याचं दिसून आलंय. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 27, 2023, 03:53 PM ISTT20 World Cup 2022: ‘शेजाऱ्यांचे विजय येत-जात राहतात, पण…!’ पाकिस्तानच्या विजयानंतर इरफान पठाणने काढला चिमटा
आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup ) पहिल्या उपांत्य फेरीत, न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव करून पाकिस्तान संघ (pak vs NZ) अंतिम फेरीत पोहोचला आहे.
Nov 11, 2022, 11:37 AM ISTVIDEO : पाकिस्तानी कर्णधार सरफराजनंतर हसन अलीच्या इंग्रजीची उडवली गेली खिल्ली
पाकिस्तानी क्रिकेटर्स आणि फनी इंग्रजी यांचे अतूट बंध आहे. पाकिस्तानी क्रिकेटरच्या इंग्रजीवरून यापूर्वीही अनेक वेळा खिल्ली उडवली गेली आहे.
Jun 9, 2017, 06:03 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : आफ्रिकेचे पाकिस्तानसमोर २२० धावांचे आव्हान
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महत्त्वपूर्ण सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजावर प्रचंड दबाब टाकत निर्धारित ५० षटकात ८ बाद २१९ धावा केल्या आहेत. हा सामना जिंकून पाकिस्तान स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्याच्या तयारी आहे.
Jun 7, 2017, 09:50 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : आफ्रिका अडचणीत, पाकिस्तानचे गोलंदाज चालले..
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महत्त्वपूर्ण सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजावर प्रचंड दबाब टाकला.
Jun 7, 2017, 08:10 PM IST