paid darshan

नवरात्र काळात तुळजाभवानीचे पेड दर्शन

नवरात्र काळात तुळजा भवानीच्या पेड दर्शनासाठी आता तुम्हाला ३०० रुपये मोजावे लागणार आहेत.

Sep 16, 2017, 08:29 PM IST

तुळजा भवानीच्या पेड दर्शनासाठी मोजावे लागणार ३०० रुपये

नवरात्र काळात तुळजा भवानीच्या पेड दर्शनासाठी आत तुम्हाला ३०० रुये मोजावे लागणार आहेत. पेड दर्शनासाठी आधी १०० रुपये मोजावे लागत होते त्यात दोनशे रुपयांची वाढ करण्यात आलीय. 

Sep 16, 2017, 11:13 AM IST

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पैसे भरूनही दर्शन

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पैसे भरूनही दर्शन

Jul 15, 2017, 08:30 PM IST

त्रंबकेश्वरचं पेड दर्शन बंद होणार ?

त्रंबकेश्वरचं पेड दर्शन बंद होणार ?

Dec 28, 2015, 09:49 PM IST

खूशखबर... त्र्यंबकेश्वराचं पेड दर्शन बंद होणार!

त्र्यंबकेश्वरमध्ये आता महादेवाच्या दारात गरीब श्रीमंत हा भेदभाव लवकरच बंद होणार अशी चिन्हं आहेत. भाविकांचं धावपळीचं जीवनमान एनकॅश करत मंदिर ट्रस्टनं पेड दर्शन सुरू केलं होतं, पण आता हे पेड दर्शन ताबडतोब बंद करावं, अशी नोटीस पुरातत्व विभागानं बजावलीय.

Apr 7, 2014, 09:27 PM IST