padmavibhushan awards

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 128 जणांना पद्म पुरस्कार जाहीर

कला क्षेत्रात महाराष्ट्राच्या प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण तर जनरल बीपीन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण

 

Jan 25, 2022, 09:18 PM IST

पद्म पुरस्कारांची घोषणा, 'भारतरत्न' मात्र नाही

दिल्लीत आज पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पाच जणांना पद्मविभूषण, २७ जणांना पद्मभूषण तर ७७ जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आलेत. शबाना आझमी यांना अभिनयाच्या दैदिप्यमान कारकिर्दीसाठी त्यांना पद्मभुषणनं सन्मानित करण्यात येणार आहे.

Jan 26, 2012, 09:47 AM IST