padmabhushan

leaders : 2 रुपये ते 500 कोटींचा प्रवास खडतर होता, पण तिच्यासाठी अशक्य नव्हता

तिचा हा प्रवास तसा सोपा नव्हता, परंतु तिच्या इच्छेपुढे तो अशक्य देखील नव्हता. जे तिने आज शक्य करुन दाखवलं आहे.

Nov 8, 2021, 06:46 PM IST

पद्म पुरस्कार कोणाला आणि कसे दिले जातात? तुम्ही देखील यासाठी अप्लाय करु शकता... फक्त ही पात्रता असावी

जे लोक त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करतात त्यांना सरकारकडून पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले जाते.

Aug 13, 2021, 08:21 PM IST
Maharashtra Padma Awards Dr Ashok Kukde Got Padmabhushan PT1M56S

लातूर । वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. अशोक कुकडे यांना 'पद्मभूषण' जाहीर

विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. अशोक कुकडे यांना भारत सरकारचा 'पद्मभूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती आहे. तसेच त्यांचे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि भरीव काम आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते असलेले डॉ. अशोक कुकडे हे आरएसएसच्या विविध पदावर कार्यरत आहेत.

Jan 25, 2019, 11:50 PM IST

पद्म पुरस्कार स्वीकारण्यासाठी धोनी लष्कराच्या गणवेशात

भारताचा क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पद्म भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.

Apr 2, 2018, 06:57 PM IST

पद्म पुरस्कार स्वीकारण्यासाठी धोनी लष्कराच्या गणवेशात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 2, 2018, 06:42 PM IST

धोनीच्या नेतृत्वात आजच्याच दिवशी जिंकला होता वर्ल्डकप आणि आजच राष्ट्रपतींकडून मिळणार सन्मान

महेंद्रसिंग धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीदरम्यान अनेक सन्मान मिळवलेत. २००८मध्ये त्याला आयसीसी वनडे प्लेयर ऑफ दी ईयर अॅवॉर्ड, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि २००९ मध्ये भारतातील चौथा सर्वोच्च नागरिक सन्मान, पद्मश्री पुरस्कारासह २००९मध्येच विस्डेनच्या सर्वप्रथम ड्रीम टेस्ट इलेव्हन संघात धोनीचा कर्णधाराचा दर्जाही मिळालाय.

Apr 2, 2018, 02:56 PM IST

पी.व्ही. सिंधूची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस

भारताची बॅडमिंटनस्टार पी.व्ही. सिंधूची क्रीडा मंत्रालयानं पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस केलीय. 

Sep 25, 2017, 12:11 PM IST

पद्म पुरस्कारांसाठी लॉबिंग होत असल्याचा गडकरींचा गौप्यस्फोट

केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणा-या पद्म पुरस्तारांसाठी लॉबिंग होत असल्याचा दावा अनेकदा झालाय. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच पद्म पुरस्कारांसाठी दिल्लीत लॉबिंग होत असल्याचा गौप्य स्फोट केलाय. ते नागपूरात झालेल्या एका सांस्कृतीक कार्यक्रमात बोलत होते.

Jan 3, 2016, 10:32 AM IST