osteoporosis

सावधान! महिलांना 'या' आजारांचा धोका सार्वधिक, यामागची कारणं धक्कादायक

Health Tips Marathi : पुरुष असो किंवा महिया या दोघांचेही सध्याचे जीवन अतिशय व्यस्त झाले आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांना आजारांचा धोका अधिक असतो. याला कारण वेगवेगळी आहे.

Feb 22, 2024, 04:04 PM IST

जेवणाच्या ताटातून 'हे' चार पदार्थ आत्ताच काढा; हळूहळू करतात हाडं ठिसूळ

Bone Health In Marathi: ऑस्टिओपोरोसिसमुळे हाडं कमकुवत होतात. यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता अनेकपटींनी वाढते. काही पदार्थामुळंही ही समस्या उद्भवते.

Sep 17, 2023, 04:27 PM IST

महिलांनो आरोग्य सांभाळा! मुंबईतल्या तब्बल 60 टक्के महिलांना 'हा' गंभीर आजार

एका अहवालानुसार मुंबईतल्या 40 वर्षांवरील पाचपैकी तीन महिलांना ऑस्टियोपेनिया तर चारपैकी एका महिलेला ऑस्टिओपोरोसिस असल्याचं निदान झालंय, यात हाडं कमकुवत आणि ठिसूळ होतात, इतकंच नाही तर ती फ्रॅक्चर होण्याचीही शक्यता असते.

Mar 13, 2023, 07:34 PM IST

वायू प्रदूषणामुळे हाडं होतात कमकुवत

ऑस्टियोपोरोसिसने पीडित असलेल्या रूग्णांना वायू प्रदूषण आणखी घातक असल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेत केलेल्या रिसर्चमध्ये असं समोर आलं आहे की, हवेत असणारे छोटे छोटे कण (पीएम २.५) हे हाडांना अधिक कमकुवत करतात.

Nov 13, 2017, 07:02 PM IST

मुंबईमध्ये ७० टक्के मधुमेहींचा आजार असाध्य अवस्थेत!

असं मानलं जातं की मधुमेह हा आजार एकदा झाला की तो आयुष्यभर रुग्णाची सोबत करतो आणि त्यामध्ये उतार पडण्याची किंवा हा आजार पूर्णपणे बरा होण्याची काहीच शक्यता नसते. ‘डायबिटीस मेलिटस’ हा एक दीर्घकाळ शरीरात वास्तव्य करणारा आजार आहे.

Nov 13, 2013, 05:18 PM IST