organs

मरावे परी कीर्तिरूपे उरावे! मृत्यू नंतरही दिले 11 जणांना जीवनदान

पाच महिन्यांपूर्वीच साकेतचे लग्न झाले होते. पत्नीची साथ अर्धवट सोडून त्याने जगाचा निरोप घेतला आहे. मात्र, त्याने मृत्यूनंतरही 11 जणांना जगण्याची नवी उमेद दिली आहे.

May 22, 2023, 10:54 PM IST

कोलेस्ट्रॉल वाढल्याचं कसं समजणार? तुमच्या शरीरातील 'या' भागांमध्ये दिसून येतील लक्षणं

जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात कोणती लक्षणं दिसून येतात.

May 21, 2022, 11:39 AM IST
Nagpur Mucormycosis Infects Other Organs Also In A Case PT3M28S

VIDEO : शरीर खाणारी काळी बुरशी, पोस्ट कोविड मोठ्या आतडीला म्युकरचा संसर्ग

VIDEO : शरीर खाणारी काळी बुरशी, पोस्ट कोविड मोठ्या आतडीला म्युकरचा संसर्ग

Jul 27, 2021, 01:50 PM IST

ब्लॅक फंगस पेक्षा ही घातक व्हाईट फंगस, शरीराच्या या अवयवांवर करतो परिणाम

काळ्या बुरशीच्या आजाराचे रुग्ण वाढत असताना आता पांढरी बुरशीचा आजार 

May 20, 2021, 03:55 PM IST

अवयवदानाचा ४०० जणांचा संकल्प

मंत्रालयातील ४०० जणांनी अवयवदान संकल्प अर्ज भरून दिले

Sep 3, 2017, 01:50 PM IST

'तो' गेला पण 'त्या'ने ४ जणांना दिले जीवनदान

एका मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अवयव दानाचा निर्णय घेतला. त्यानंतर ४ लोकांना विविध अवयवय देऊन त्यांना नविन जीवनदान दिले गेले. मुंबईच्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये गुरूवारी एका रिलीझमध्ये असं सांगण्यात आलं की, एक व्यक्ती काम करत असताना खूप गंभीर जखमी झाला. त्याला लगेचच ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री साडे सात वाजता त्याला मृत घोषित करण्यात आलं.

Jul 23, 2017, 03:48 PM IST

ब्रेन डेड पतीचे अवयव दान केले, पण 'ती'ला कोण मदत करणार?

ब्रेन डेड पतीचे अवयव दान केले, पण 'ती'ला कोण मदत करणार?

Jul 7, 2017, 09:53 PM IST

ब्रेन डेड पतीचे अवयव दान केले, पण 'ती'ला कोण मदत करणार?

ब्रेन डेड असलेल्या एखाद्या व्यक्तीचे महत्वपूर्ण अवयवदान केले जाणं तसं दुर्मिळ. नाशिक शहरातल्या विजया झळके यांनी हे दातृत्व दाखवलं. संपूर्ण राज्यात त्यांच कौतुक होत असलं तरी, त्यांना आर्थिक आधाराची गरज आहे. अशा दानशूर व्यक्तीबाबत कुठलीही योजना नसल्यानं हे दातृत्व उपेक्षित ठरत आहे. 

Jul 7, 2017, 09:43 PM IST