माणसाच्या मृत्यूनंतर शरीरातील 'ही' अवयव असतात इतका वेळ जिवंत
Human Body Organs Alive AFter Death: माणसाच्या मृत्यूनंतर शरीरातील 'ही' अवयव असतात इतका वेळ जिवंत. कोणत्याही व्यक्तिच्या मृत्यूनंतर त्याचे अवयव दुसऱ्या रूग्णांना ट्रान्सप्लांट करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. या अवयवांना मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून काढून घेऊन एका सुरक्षित ठिकाणी (Organ Bank)मध्ये ठेवले जाते. पण प्रत्येक अवयवाचा शरीरातून बाहेर काढण्याचा आणि ट्रान्सप्लांट करण्यासाठी वेगवेगळी वेळमर्यादा असते. चला जाणून घेऊया मृत्यूनंतर कोणता अवयव किती वेळ कार्यरत राहू शकतात?
Nov 6, 2024, 07:38 PM IST'ही' औषध घेत असाल तर लस घेतल्यानंतरही लावावं लागेल मास्क!
लसीकरण पूर्ण संरक्षण देत नाही आणि तुम्ही सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं तसेच इतर सर्व नियमांचे पालन करणं आवश्यक आहे.
Sep 8, 2021, 01:18 PM IST'या' रूग्णांसाठी बूस्टर डोस ठरणार फायदेशीर; अभ्यासकांचा दावा
अमेरिकेमध्ये तिसरा म्हणजेच बूस्टर डोसाला परवानगी देण्यात आलेली आहे.
Aug 14, 2021, 10:03 AM ISTदिनेश सोनवणे यांनी दिले ४ जणांना जीवदान, अवयव प्रत्यारोपण चळवळही अनलॉक
लॉकडाऊनमध्ये अडकलेली अवयव प्रत्यारोपणची चळवळही आज अनलॉक झाली.
Jun 10, 2021, 05:55 PM ISTपाच वर्षाच्या रिव्यानीचे मृत्यूनंतर केले 6 अवयवांचे दान !
सहा वर्षीय रिव्यानी रहांगडाले या चिमुरडीने जगातून निरोप घेतानाही मृत्यूच्या दारात असलेल्या तिघांना जिवदान देत दोन जणांच्या जीवनातील अंधकार दूर केला. देवरीच्या ब्लॉसम पब्लिक स्कूल केजी २ची ती विद्यार्थी होती.
Apr 29, 2018, 10:24 AM IST