पावसामुळे कांद्याचंही उत्पादन घटणार
संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे सर्वच शेती मालावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. यात कांदा पीक देखील धोक्यात आले आहे.
Jun 30, 2014, 05:36 PM ISTगाव तिथे 24 तास- पिंपळगाव नाशिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 10:28 PM ISTनाशिकमध्ये कांद्याचे भाव वाढलेत
नाशिक जिल्ह्यात कांद्याचे कमाल दर २०००च्या वर गेलेत. सरकारने कांदा निर्यातमुल्य ३०० डॉलरने वाढविल्यानंतरही देशांतर्गत मागणी वाढल्यानं कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होतीय.
Jun 26, 2014, 11:37 PM ISTयंदा कांदा रडवणार, करणार सेंच्युरी?
संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसानं कांद्याच्या येत्या हंगामात उत्पादन घटण्याची शक्यता आहे. परिणामी ऑक्टोबर महिन्यात कांदा दुपटीतीपटीनं महागण्याची शक्यता आहे.
Jun 19, 2014, 07:18 PM ISTकांदा पुन्हा रडवणार, तीन महिन्यानंतर महागणार
सध्या मार्केटमध्ये कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र गारपीट आणि अवकाळी पावसामुळे कांद्यांचं उत्पादन कमी झालंय. त्यामुळे येत्या तीन महिन्यात कांदा महागण्याची शक्यता आहे.
Apr 29, 2014, 08:32 AM IST`कांदा खाणं बंद करा...किंमती कमी होतील`
‘कांदा खाणंच बंद करा, किंमती आपोआप कमी होतील...’ लोकांना असा सल्ला दिलाय देशातील सर्वोच्च न्यायालयानं...
Jan 11, 2014, 12:04 PM ISTबटाट्याचे भाव कडाडले, मुंबईकरांचे वडापाव तोंडचे पाणी पळवणार
कांदा आणि टोमॅटोच्या पाठोपाठ आता बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. केंद्र सरकारने काद्याच्या किमान निर्यात दरात भरगोस वाढ केल्याने देशातून होणारी कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प होणार आहे. एका टनाला ७१४७२ रुपये अशी विक्रमी दर देत कांदा उत्पादक शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. दरम्यान, बटाटा आणखी महाग झाल्यास मुंबईकरांचा आवडता वडापाव आणि बटाटा वडाही तोंडाचे पाणी पळवण्याची शक्यता आहे.
Nov 6, 2013, 09:56 PM ISTगोची...! कांद्याच्या निर्यात दरात वाढ
केंद्र सरकारने काद्याचे किमान निर्यात दरात भरगोस वाढ केल्याने देशातून होणारी कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प होणार आहे.
Nov 6, 2013, 07:16 PM ISTआता निवडणूक नाहीच- शरद पवार
आता मला निवडणूकच लढवायची नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय. नुकतंच मुख्यमंत्र्यांनी पवार यांच्या निवडणूक लढवण्याबाबत विधान करून राज्यभर चर्चेला तोंड फोडलं होतं. त्यांना थेट उत्तर देण्याऐवजी पवारांनी कांदा मुद्दा चर्चेत घेऊन उत्तर दिलंय.
Nov 4, 2013, 09:20 AM IST`कांदा` पण नांदा!
दिल्लीतल्या सत्ताधा-यांनी स्वस्त कांदा उपलब्ध करून देण्यासाठी थेट नाशिकमध्ये ठाण मांडलंय.
Oct 25, 2013, 09:04 PM ISTकांद्यानं केला दिल्लीकरांचा वांदा, 'नाशिक'ला हाक?
कांद्यानं दिल्लीत सेंच्युरी गाठल्यानं सत्ताधारी काँग्रेस सरकारच्या पायाखालची जमीन सरकलीय. कांद्याच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी थेट नाशिकमधून दिल्लीला कांदा पुरवण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
Oct 24, 2013, 07:31 PM ISTगुड न्यूज : रेशनिंगवर साखर १३ रूपये ५० पैसे किलोने
दिवाळीच्या तोंडावर सरकारनं सामान्य नागरिकांसाठी खरोखरच गुड न्यूज दिली आहे. रेशनिंगवर साखर उपलब्ध करून देण्यासाठी खुल्या बाजारातून साखर खरेदी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, स्वस्त कांदा देण्याचा निर्णय घेतलाय.
Oct 24, 2013, 11:17 AM ISTऑक्टोबर महिन्यात कांद्याच्या दराच्याही झळा!
गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याचे भाव सातत्यानं वाढतातच आहेत. मात्र, अजून दोन ते तीन आठवडे या वाढलेल्या दरानंच ग्राहकांना कांदा खरेदी करावा लागणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केलंय
Oct 23, 2013, 05:12 PM ISTपुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना कांद्याची ‘मेजवानी’!
पुण्यात सुरू असलेल्या राहुल गांधींच्या बैठकीत कांद्याचा सुकाळ पहायला मिळतोय. कार्यकर्त्यांना कांद्याची मेजवानी देण्यात येतेय. एकीकडे ७० ते ८० रुपयांच्या घरात गेलेला कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी काढतोय. काँग्रेससाठी मात्र कांद्याचा महापूर वाहतोय, असंच पुण्यातल्या या मेजवानीवरून दिसतंय.
Sep 25, 2013, 02:28 PM ISTआम्लेटमध्ये कांदा नाही म्हणून झाडली गोळी!
उत्तरप्रदेशात गुंडाराज किती फोफावलंय याचं नुकतंच एक उदाहरण समोर आलंय. केवळ, ऑम्लेटमध्ये कांदा घातला नाही म्हणून एका गुंडानं विक्रेत्यावर गोळी झाडलीय.
Sep 24, 2013, 03:21 PM IST