olympics

Swapnil Kusale: 7 नंबरवरुन थेट ब्रॉन्झ... धोनीचा Fan असलेल्या स्वप्निलने त्याचीच ट्रीक वापरत पटकावलं Olympic पदक

Paris Olympics 2024 Kolhapur Atheletes Swapnil Kusale Wins Bronze: स्वप्निल काल अव्वल आठ खेळाडूंमध्ये पात्र ठरल्यापासूनच त्याच्याकडून पदकाची अपेक्षा होती. पात्रता फेरीमध्ये सातव्या स्थानावर राहिलेल्या स्वप्निलने थेट कांस्य पदकावर नाव कोरलं. त्याने हे कसं केलं पाहूयात फोटोंमधून...

Aug 1, 2024, 02:44 PM IST

'अजूनही माझ्या हृदयाचे...' ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसळेची पहिली प्रतिक्रिया

Paris Olympic 2024 :  मराठमोळ्या स्वप्निल कुसळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. 50 मीटर प्रोन प्रकारात स्वप्निलने पदक जिंकल. पॅरिस ऑलिम्पिकमधलं भारताचं हे तिसरं पदक ठरलं आहे.

Aug 1, 2024, 02:39 PM IST

Swapnil Kusale: ज्यात कोल्हापुरकराने मिळवलं मेडल, ते रायफल 'थ्री पोझिशन' नेमकं काय?

कोल्हापूरमधील कांबळवाडी गावात जन्मलेला 29 वर्षीय स्वप्निल कुसळेने पटकावले कांस्यपदक. ऑलम्पिकमधील हे भारताचं तिसरं पदक ठरलं आहे. 

Aug 1, 2024, 02:11 PM IST

कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळेने Olympics मध्ये घडवला इतिहास! भारतासाठी जिंकलं तिसरं पदक

Paris Olympics 2024 Swapnil Kusale Wins Medal: कोल्हापूरमधील कांबळवाडी गावात जन्मलेला 29 वर्षीय स्वप्निल मागील 12 वर्षांपासून ऑलिम्पिकसाठी प्रयत्न करत होता.  

Aug 1, 2024, 01:51 PM IST

पॅरिस ऑलिम्पिक 2024: कोल्हापूरच्या स्वप्निलची आज गोल्ड मेडलसाठी मॅच; किती वाजता, कुठे LIVE पाहता येणार?

Paris Olympics 2024 Swapnil Kusale Final Live Streaing Details: भारतीय खेळाडू आज अनेक वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळणार असून कोल्हापूरच्या स्वप्निलकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. हा सामना किती वाजता आणि कुठे पाहता येणार आहे जाणून घ्या...

Aug 1, 2024, 08:16 AM IST

कोल्हापूरचा पठ्ठ्या पॅरिस Olympics मधून आणणार गोल्ड? आज सामना; धोनी कनेक्शन चर्चेत

Paris Olympics 2024 Swapnil Kusale: मागील 12 वर्षांपासून तो ऑलिम्पिकमध्ये संधी मिळावी म्हणून झगडत होता. आता संधी मिळाली तर तो थेट गोल्ड मेडलच्या फेरीसाठी पात्र ठरलाय.

Aug 1, 2024, 07:32 AM IST

Paris olympics : भारताच्या लक्ष्य सेनचा 'रिव्हर्स सुपला शॉट', तुफान व्हायरल होतोय Video

Lakshya Sen back Shot : भारताचा बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेन याने क्रिस्टीविरुद्ध खेळलेल्या एका शॉटची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तुम्ही व्हिडीओ पाहिला का?

Jul 31, 2024, 06:55 PM IST

7 महिन्यांची गरोदर... ऑल्मिपिकमध्ये तरीही सहभाग, कोण आहे हे ऍथलीट जिची होती सगळीकडे चर्चा

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यामध्ये एका 7 महिन्याच्या गरोदर महिलेने सहभाग घेतला आहे. सध्या सगळीकडे तिचीच चर्चा आहे. 

Jul 31, 2024, 06:39 AM IST

ऑलिम्पिक खेळाडुंना किती मिळतो मानधन?

Olympic Medal Winner Prize Money: ऑलिम्पिक खेळाडुंना मिळणारे मानधन अनेक गोष्टींवर ठरते.तो खेळाडू कोणत्या देशासाठी खेळतोय, स्पॉन्सरशिप डील्स आणि त्याचे प्रदर्शन या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडुंना राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून पैसे मिळतात.ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडुला 37 हजार 500 डॉलर्स इतकी रक्कम मिळते. रौप्य पदक मिळणाऱ्या खेळाडुला साधारण 22 हजार 500 डॉलर्स इतकी रक्कम मिळते. कास्य पदक जिंकणाऱ्या खेळाडुंना साधारण 15 हजार डॉलर इतकी रक्कम मिळते. नीरज चौप्राने 2020 टोक्यो ऑलिम्पिक खेळताना भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकल होतं.त्यावेळी नीरज सरकारला भारत सरकारने 75 लाख रुपये दिले होते. हरियाणा सरकारने त्यांना 6 कोटी रुपये आणि कॅटेगरी 1 ची सरकारी नोकरी दिली आहे. मनू भाकरदेखील हरिणाची असून तिने नेमबाजीत कास्य पदत मिळवलंय. आता तिला किती रक्कम मिळते? हे लवकरच स्पष्ट होईल.

Jul 30, 2024, 11:57 AM IST

ऑलिम्पिकमध्ये 5 रिंग का असतात, त्यांचा अर्थ काय? जाणून घ्या पाच रंगांची कहाणी

Paris Olympics 2024 : पाच गोलाकार रिंग या ऑलिम्पिकंच प्रतीक आहेत. पण तुम्हाला माहित आहे का पाचच रिंग का असतात आणि याचा अर्थ काय. या प्रत्येक रिंगला वेगळा रंग आहे. त्या रंगाचंही वेगळं महत्व आहे.

Jul 25, 2024, 08:39 PM IST

Wrestler Protest : बजरंग पूनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट... पाहा कोणाकडे किती आणि कोणती पदकं आहेत?

भारतीय कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन पुकारलं आहे. कारवाई न झाल्यास आपली सर्व पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचा इशाराही या कुस्तीपटूंनी दिलाय.

May 31, 2023, 08:21 PM IST

स्विमिंग सोडून वेदांत अभिनय क्षेत्रात करियर करणार? आर. माधवनने स्पष्टच सांगितल...

R. Madhavan's Son Vedaant : आर. माधवन याचा मुलगा वेंदातनं आजवर भारतासाठी स्विमिंगमध्ये अनेक पदक मिळवली आहेत. त्यानं क्षणोक्षणी भारताचं नाव उंचावलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका अभिनेत्याचा मुलगा असून त्यानं स्विमिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतल्यानं अनेकांना आनंद झाला आहे की अभिनेत्याचा मुलगा फक्त अभिनेता नाही तर इतर क्षेत्रातही चांगल काम करू शकतो.

Apr 24, 2023, 05:49 PM IST

ती आली, तिला पाहिलं, पण तिला कुणी ओळखलेच नाही...

 तिने अंतिम फेरी गाठली तेव्हा अवघ्या भारतात उत्साहाचं वातावरण संचारलं होतं. जेव्हा रियोला अंतिम सामना सुरू झाला तेव्हा अवघ्या भारताचं लक्ष तिच्या कामगिरीकडे लागलं होतं. 

Feb 4, 2023, 04:29 PM IST