निरज चोप्रा भालाफेक स्पर्धेतील ट्रॅक आणि फील्ड प्रकारातील भारतीय खेळाडू आहे.
निरजचा जन्म 24 सप्टेंबर 1997 साली हरियाणातील पानिपतमध्ये झाला.
टोकियो ऑलिंपिक्सच्या भालाफेक स्पर्धेत निरजने 87.58 मीटर भाला फेकून भारतासाठी सुवर्णपदक पटकावले आणि इतिहास रचला
कोणत्याही विश्व चॅम्पियनशिप स्तरावर अॅथलिटिक्स मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणारा अभिनव बिंद्रा नंतर निरज दूसरा आहे
ऑलिंपिक्सनंतर निरजची नेटवर्थ 2.5 कोटी होती जि आता जवळ जवळ 40 कोटी झाली आहे.
त्याचे पानिपत मध्ये 3 मजली अलिशान घर आहे.
निरज चोप्राला पूर्व राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांच्याकडून पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे.
निरज एक अॅथलिट होण्यासोबतच भारतीय सेनेत सुभेदार पदावरही तैनात आहे.