'आधी ऑलिम्पिकच्या लायकीचे तर व्हा,' नवऱ्याचं 'ते' विधान ऐकताच सायना नेहवाल संतापली
भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने (Saina Nehwal) लंडन ऑलिम्पिक 2012 (London Olympics 2012) मध्ये कांस्यपदकाची (Bronze Medal) कमाई केली होती. दरम्यान समोरील खेळाडूचा पाय मुरगळला आणि सामन्यातून बाहेर पडल्याने सायनाला पदक मिळालं असं काही चाहते म्हणत आहेत.
Sep 10, 2024, 12:30 PM IST
VIDEO | कोल्हापुरात स्वप्निल कुसाळेचं जंगी स्वागत
Olympic Medal Winner Swapnil Kousale To Arrive Kolhapur Today
Aug 21, 2024, 12:40 PM IST'...म्हणून कमरेवर बांधलं खेळणं, ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणाऱ्या कोरियन शूटरची कहाणी आली जगासमोर
Korean shooter Kim Yeji: कोरिया रिपब्लिकची नेमबाज किम ये जी हिने महिलांच्या 10 मिटर एअर पिस्टल स्पर्धेत सिल्व्हर मेडलं जिकंल. तिचा हा विजय वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलाय.
Aug 8, 2024, 11:06 AM ISTPhotos: 'एक रात्रही...', 20 वर्षीय खेळाडूला Olympics मधून हाकललं; म्हणाले, 'तिच्यामुळे संघात अयोग्य...'
20 Year Old Athlete Kicked Out Of Olympic By Team: पात्रता फेरीतील सहभाग, अचानक निवृत्ती अन् मग त्यानंतर उडालेला गोंधळ या साऱ्या पार्श्वभूमीवर आता संघाने एक पत्रकच जारी केलं असून या हकालपट्टीची अधिकृतपणे घोषणा केली आहे. जाणून घ्या नेमकं हे प्रकरण काय आणि या तरुणीने नक्की केलं तरी काय...
Aug 7, 2024, 04:03 PM IST...तर मी पुन्हा कधीच दिसलो नसतो; Olympic मधील 'त्या' Viral Shooter चं विधान चर्चेत
Turkish shooter Yusuf Dikec Paris Olympics: तो आला... त्याने पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं काही... अशा शब्दांमध्ये ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक व्हायरल झालेल्या व्यक्तींपैकी एक असलेल्या 51 वर्षीय नेमबाजाच्या कामगिरीचं वर्णन करता येईल. मात्र त्याने हे पदक जिंकल्यानंतर एक थक्क करणारं विधान केलं आहे. जाणून घेऊयात तो असं काय आणि कशासंदर्भात म्हणालाय...
Aug 5, 2024, 02:19 PM IST...म्हणून मी तसाच मेडल शूटआऊटमध्ये उतरलो; Olympic च्या Cool Guy नं सांगितलं खरं कारण
Turkish Shooter Secrate Behind Cool Posture: जगभरामध्ये ऑलिम्पिकमधील हा एकमेव इव्हेंट ठरला जिथे सुवर्णपदकापेक्षा रौप्यपदक विजेत्या स्पर्धकाची जगभरात चर्चा झाली.
Aug 5, 2024, 01:06 PM ISTसिटी ऑफ लवमध्ये रोमँटिक प्रपोझ! ऑल्मिपिकमध्ये गोल्ड मेडलसोबतच तिच्या हातात प्रेमाची अंगठी
'प्रेमाचे शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिकदरम्यान एक सुंदर लव्हस्टोरी आणि रोमँटिक प्रपोझ. चीनचा बॅडमिंटनपटू हुआंग याकिओंगने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. यानंतर चीनचा बॅडमिंटनपटू लियू युचेनने तिला गुडघ्यावर बसवून लग्नासाठी प्रपोज केले.
Aug 3, 2024, 12:54 PM ISTऑलिम्पिक पदक विजेत्या मनु भाकेरच्या प्रशिक्षकाला 2 दिवसांत घर रिकामं करण्याची नोटीस
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या नेमबाज मनु भाकेरचे (Manu Bhaker) प्रशिक्षक समरेश जंग (Samaresh Jung) यांना दिल्लीमधील घऱ रिकामं कऱण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
Aug 2, 2024, 08:36 PM IST
शूट करताना उपकरणं का घातली नव्हती? तुर्कीच्या शूटरने अखेर केला खुलासा, 'मी खरं तर...'
Paris Olympic: तुर्कीमधील 51 वर्षीय शूटर रौप्यपदक जिंकल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याचं कारण त्याने इतक्या सहजपणे निशाणा लावला की, नेटकऱ्यांना विश्वासच बसत नाही आहे.
Aug 2, 2024, 07:49 PM IST
'लोकांनी माझी हत्या केली तरी चिंता नाही,' ऑलिम्पिकमधील भारताच्या खराब कामगिरीवर सुनील छेत्री स्पष्ट बोलला
Sunil Chhetri on India Poor Performance in Olympics 2024: 150 कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारताची ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवताना मात्र दमछाक होते. भारताच्या या खराब कामगिरीवर भारताचा दिग्गज फुटबॉल खेळाडू सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) नाराजी जाहीर केली असून, खडेबोल सुनावले आहेत.
Aug 1, 2024, 02:59 PM IST
Paris Olympic: रोजचा चष्मा, खिशात हात अन् थेट Silver Medal; त्याच्या नादखुळा कार्यक्रमाने जगाला लावलं वेड
Paris Olympic: ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सहभागी झालेला तुर्कीमधील 51 वर्षीय शूटर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. याचं कारण त्याने अत्यंत सहजपणे निशाणा साधत रौप्यपदक जिंकलं आहे. त्याने कोणतेही प्रोफेशनल ग्लासेस घातले नव्हते. याउलट त्याचा एक हातात खिशात होता.
Aug 1, 2024, 01:46 PM IST
गजब टॅलेंट! एकत्र 16 Dosa Plates उचलणाऱ्या वेटरला पाहून Anand Mahindra भारावले, म्हणाले "ऑलिम्पिकमध्ये..."
आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ ट्विटरला शेअर केला असून यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक वेटर दोन नव्हे तर तब्बल 16 प्लेट्स एकाच हातात उचलताना दिसत आहे. व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Feb 2, 2023, 12:14 PM IST
Video | मराठमोळे पैलवान Khasaba Jadhav यांना Google कडून मानवंदना
Tributes to wrestler Khashaba Jadhav from Google Doodle
Jan 15, 2023, 10:55 AM ISTभारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा कसा ठेवतो स्वतःला फिट...जाणून घ्या नीरजचा डाएट प्लॅन
नीरज चोप्राच्या आवडत्या पदार्थाबद्दल सांगायचे तर, त्याला भाजी बिर्याणी, गोल गप्पा आणि घरगुती चुरमा खायला आवडते.
Jul 25, 2022, 03:36 PM ISTनीरज चोप्राच्या नावावर नवा विक्रम, भालाफेकमुळे आणखी एक सन्मान
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकणारा नीरज 1315 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर होता.
Aug 12, 2021, 08:54 AM IST