olympic

नरसिंगला अश्रू अनावर, कुटुंबानं पंतप्रधानांकडे मागितली मदत

नरसिंग यादवचं ऑलिम्पिकचं स्वप्न भंगलं आहे. नरसिंगवर चार वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

Aug 19, 2016, 12:18 PM IST

नरसिंग यादवचं ऑलिम्पिकचं स्वप्न भंगलं

नरसिंग यादवचं ऑलिम्पिकचं स्वप्न भंगलं आहे. नरसिंगवर चार वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

Aug 19, 2016, 08:33 AM IST

'शोभा' झाल्यानंतर डेंना उपरती, साक्षी मलिकला दिल्या शुभेच्छा

रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकचा विजय झाल्याने रेसलिंगमध्ये भारताला पहिलं पदक मिळालं आहे.

Aug 18, 2016, 09:22 PM IST

ऑलिम्पिकमध्ये पी.व्ही.सिंधूचं मेडल निश्चित?

साक्षी मलिकनं कुस्तीमध्ये भारताला ब्राँझ मेडल पटकावून दिलं आहे. यानंतर आता बॅडमिंटनमध्ये पी.व्ही.सिंधूकडून सगळ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

Aug 18, 2016, 08:27 PM IST

ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय खेळाडूंबद्दल शोभा डे बरळल्या

पेज थ्री पत्रकार शोभा डे या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल नेहमीच चर्चेत असतात.

Aug 8, 2016, 09:31 PM IST

पहिल्यांदाच ऑलिम्पिकला चाललेल्या मणिका बात्राला 'ऑल द बेस्ट'

पहिल्यांदाच ऑलिम्पिकला चाललेल्या मणिका बात्राला 'ऑल द बेस्ट'

Jul 21, 2016, 05:13 PM IST

सुशील कुमारचं ऑलिम्पिकसाठीचं स्वप्न भंगलं

सुशील कुमारचं रियो ऑलिम्पिकसाठी भारताचं प्रतिनीधीत्व स्वप्न भंगलंय. दिल्ली हायकोर्टानं ऑलिम्पिकसाठी नरसिंग यादव आणि सुशील कुमारमध्ये ट्रायल होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे सुशील कुमारला रियो ऑलिम्पिकला जाता येणार नाही. त्याचप्रमाणे याप्रकरणात हस्तक्षेप करण्यासही कोर्टानं नकार दिलाय. तसंच सुशील कुमारची याचिकाही कोर्टानं फेटाळून लावली. त्यामुळे आता रियो ऑलिम्पिकमध्ये 74 किलो वजनीगटात नरसिंग यादवचं भारताचं प्रतिनिधीत्व करेल. 

Jun 6, 2016, 05:09 PM IST

ऑलिम्पिकला जायचं मेरी कोमचं स्वप्न भंगलं

पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेली मेरी कोमचं सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकला जायचं स्वप्न भंगलं आहे. 

May 21, 2016, 06:46 PM IST

VIDEO : 'राम-लीला'च्या गाण्यावर स्केटिंग डान्स!

'राम-लीला'च्या गाण्यावर रणवीर - दीपिकाचा डान्स जितका गाजला नसेल त्याहून कित्येक पटीनं या जोडप्याचा या गाण्यावरचा डान्स सध्या सगळीकडे गाजतोय. 

Feb 2, 2016, 11:33 PM IST

'हॉकीच्या जादूगाराला' वाढदिवसाची 'रिओ ऑलिम्पिक' भेट!

भारतीय महिला हॉकी टीम २०१६ रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलीय.

Aug 29, 2015, 02:19 PM IST

सागर बडवे... विकलांगता ते ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास

सागर बडवे... विकलांगता ते ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास

Jan 1, 2015, 08:09 PM IST

8 महिन्याची गरोदर महिला 800 मीटर धावली

अलिसिया मोंटानो ही आठ महिन्याची गरोदर महिला चक्क 800 मीटरच्या रेसमध्ये धावली. अलिसिया मोंटानो ही पाच वेळा आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेती ठरली आहे. अलिसिया मोंटानो जेव्हा मैदानात धावली तेव्हा क्रीडा रसिक पाहून थक्क झाले.

Jun 30, 2014, 09:28 PM IST

भूपतीमुळंच भारताचं पदक हुकलं, पेसचा खुलासा

पद्मभूषण लिअँडर पेसला पुरस्कार तर मिळाला, पण त्याच्या हृद्यात खूपच दुख: आहे.

Apr 28, 2014, 12:24 PM IST