रहस्यभेद!
लंडन ऑलिम्पिकमध्ये चीनने ८७ मेडल्स मिळवून जगात दुसरा क्रमांक पटकावलाय... कसे घडवले जातात हे चॅम्पियन्स? कसे मिळवतात गोल्ड मेडल? किती कठीण आणि कठोर असते या प्रवासाची सुरुवात?
Aug 13, 2012, 10:13 PM ISTऑलिम्पिकमध्ये भारताचा आजचा कार्यक्रम
लंडन ऑलिम्पिक मध्ये आज भारताचा कार्यक्रम ह्या प्रकारे आहे. ८०० मी. धावण्याची स्पर्धा (महिला) सेमीफायनल
टिंटू लुका (भारतीय वेळेनुसार आज रात्री दहा वाजता असेल)
भारतीय खेळाडूवर अन्याय, विकास जिंकूनही हारला
ऑलिम्पिक बॉक्सिंगमध्ये 69 किलो वजनीगटात विकास कृष्णनला जिंकल्यानंतरही पराभूत घोषित करण्यात आलं आहे. विकासनं 13-11 नं अमेरिकन बॉक्सरवर विजय मिळवला होता.
Aug 4, 2012, 10:40 AM ISTलंडन ड्रीम्स
जॉयदीप कर्माकरनं 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात फायनल्या शर्यतीत आहे. जॉयदीपनं फायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित केल्यास त्याच्याकडून मेडलच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जॉयदीपनं क्वालिफायमध्ये शानदार कामगिरी केली आहे
Aug 3, 2012, 03:50 PM ISTमुष्टियोद्धा विजेंदर क्वार्टर फायनलमध्ये
बीजिंगमधील कांस्य पदक विजेता २६ वर्षीय विजेंदर याने गुरूवारी रात्री एक्सेल एरिनामध्ये झालेल्या सामन्यात अमेरिकन बॉक्सर टेरेल गौशा याचा १६-१५ने पराभव केला.
Aug 3, 2012, 11:32 AM ISTसायनाचा विजय, भारताला दिलासा
ऑलिंपिक पदकाची प्रबळ दावेदार असलेल्या सायना नेहवालनं आज विजय संपादन केला. स्वीत्झर्लंडच्या सब्रिनाचा अवघ्या २२ मिनिटांत २१-९, २१-४ असा फडशा पाडून सायनानं आपल्या चाहत्यांना खुश करून टाकलं.
Jul 29, 2012, 11:19 PM IST'ऑलिम्पिक'मध्ये भारताची सुरूवात पराभवाने
ऑलिम्पिकमध्ये भारताची सुरुवात परभवानं झाली आहे. बॅडमिंटनच्या मिक्स डबल्सच्या पहिल्याच राऊंडमध्ये ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजूला पराभवाचा धक्का सहन करावा लगाला आहे. इंडोनेशियाच्या अहमद आणि नातसिरल जोडीनं ज्वाला-दिजूचा 21-16, 21-12 अशी सरळ दोन गेममध्ये पराभव केला.
Jul 28, 2012, 04:08 PM ISTऑलिम्पिकमध्ये भारताची सलामी...
लंडन ऑलिम्पिक हे भारतीयांसाठी आत्तापर्यंतचं सर्वात महत्त्वाचं ऑलिम्पिक आहे. यंदा भारताचे तब्बल ८३ खेळाडू देशाला मेडल मिळवण्यास झुंज देताना दिसतील.
Jul 28, 2012, 08:22 AM ISTलंडन ऑलिम्पिक: घुमणार रेहमानचे सूर
सर्वांनाच वेध लागतेल ते लंडन ऑलिम्पिकचे... या ऑलिम्पिकमध्ये फक्त भारतीय खेळाडूच नाही तर भारतीय कलाकारही आपलं कौशल्य दाखवण्यास सज्ज झालेत. जगविख्यात ए. आर. रेहमानच्या गाण्यानेच ऑलिम्पिकची सुरवात होणार असून या ऑलिम्किचं भारतीय कनेक्शन कसं असणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली दिसून येतंय.
Jul 27, 2012, 11:10 AM ISTमी ऑलिम्पिकला जाणार म्हणजे जाणार- कलमाडी
पंतप्रधानांनी केंद्रीय क्रीडा मंत्री अजय माकन यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सुरेश कलमाडींनी केली आहे. माकन यांच्या वक्तव्यानं धक्का बसल्याचंही कलमा़डींनी म्हटलं आहे.
Jul 14, 2012, 10:16 PM ISTकलमाडी जाणार 'ऑलिम्पिक'ला...
सुरेश कलमाडी आता ऑलिम्पिकच्या मैदानात दिसणार आहेत. कारण आता त्यांना भारताबाहेर जाण्याची परवानगी मिळालीय. दिल्ली कोर्टानं ही परवानगी दिलीय.
Jul 13, 2012, 04:47 PM IST'कंडोम'चा वापर करावा ऑलिंम्पिक प्रेक्षकांनी..
लंडन ऑलिंम्पिकच्या आधी ब्रिटेन आरोग्य समितीने यौन संक्रमणापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित शरीरसंबंध करण्याचा सल्ला दिला आहे. आरोग्य सुरक्षा समितीने ऑलिंम्पिकमध्ये वेगवेगळ्या स्तरावर सुरक्षेसाठी एक विशेष प्रकिया तयार केली आहे.
Jul 3, 2012, 09:37 PM ISTऑलिम्पिक ज्योत पेटली रे....
लंडन ऑलिम्पिकचे वेध आता सर्वांना लागले आहेत. ऑलिम्पिकची तयारी म्हणुन ग्रीसमधील प्राचीन शहर ऑलिम्पिया येथे लंडन ऑलिम्पिक टॉर्चचं प्रज्वलन करण्यात आलं.
May 10, 2012, 04:05 PM IST