old pension

1 लाख 30 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळीः कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही जुन्या पेन्शनचा लाभ! ‘या’ राज्याने काढला आदेश

Old Pension: . लोकसभा निवडणूक निकालानंतर कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांबद्दल हा निर्णय घेण्यात आलाय. 

Jun 11, 2024, 06:23 PM IST

आरक्षणाच्या प्रश्नावर रामबाण उत्तर; सरकारच्या 'या' कृतीमुळं जनता होईल मालामाल, रघुराम राजन यांनी सुचवला पर्याय

Reservation Issues in india : माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर सुचवला रामबाण पर्याय, पाहा तुमच्यावर कसा होणार परिणाम 

 

Dec 13, 2023, 08:35 AM IST

जुनी पेन्शन, सरकारला टेन्शन? विधानसभा निवडणुकीपूर्वी मिळणार जुनी पेन्शन?

जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी आज नागपुरात सरकारी कर्मचा-यांनी मोर्चा काढला.  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोर्चेक-यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे.

Dec 12, 2023, 06:55 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर! जुनी पेंशन योजना लवकरच लागू होणार?

जुन्या पेंशन योजनेचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची शक्यता आहे. कारण सरकारनं नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीनं जुन्या पेंशनबाबतचा अहवाल सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

Jun 6, 2023, 08:40 PM IST

Old Pension Scheme बाबत केंद्र सरकारचे मोठे पाऊल, संसदेत केली 'ही' घोषणा

Old Pension Scheme : जुन्या निवृत्ती योजनेबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी संसदेत घोषणा केली आहे. आता वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती सरकारी कर्मचाऱ्यांसाठी NPS अंतर्गत पेन्शनशी संबंधित समस्यांवर लक्ष देईल.

Apr 7, 2023, 08:15 AM IST

संपकरी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दणका, 'इतक्या' दिवसांचा पगार कापणार

Old Pension And Employees Strike : आपल्या जुन्या पेन्शनसाठी आंदोलन करणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महाग पडणार आहे. शिंदे - फडणवीस सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांना मोठा झटका दिलाय. राज्य सरकारी, निमसरकारी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संपकाळातील पगार कापला जाणार आहे 

Mar 30, 2023, 08:29 AM IST

Old Pension Scheme : संप बेकायदेशीर, सरकारची कोर्टात माहिती; संप याचिकेवरील सुनावणी 23 मार्चपर्यंत तहकूब

Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरु असलेल्या आंदोलनाविरोधात हायकोर्टात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी संविधानानं प्रत्येकाला विरोध करण्याचा अधिकार दिलेला आहे, असे हायकोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावले आहे. दरम्यान,  राज्य सरकार यावर काय करतंय ?, जेणेकरून सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे. 

Mar 17, 2023, 04:12 PM IST

Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेस सरकारचा विरोध का? कर्मचाऱ्यांची नक्की मागणी कोणती?

Old Pension Scheme: सध्या सर्वत्र महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असताना आता कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. नव्या आणि जून्या पेन्शन योजनेवरून (Old Pension Scheme vs New Pension Scheme) सध्या वाद पेटला आहे. तेव्हा जाणून घेऊया की कर्मचाऱ्यांच्या मागण्या (Employee Demand) काय आणि राज्य सरकारची काय भुमिका आहे. 

Mar 17, 2023, 12:30 PM IST

Old Pension Agitation : राज्य सरकारी कर्चमाऱ्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद, रुग्णसेवेसह अनेक आस्थापना ठप्प

Old Pension :राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. 

Mar 14, 2023, 04:00 PM IST

Old Pension Strike: जुन्या पेन्शनसाठी महाराष्ट्रातील 18 लाख कर्मचारी संपावर, सरकारी कार्यालये ओस

OPS Strike in Maharashtra :  जुन्या पेन्शनसाठी  (Government Employees Strike) 18 लाख कर्मचारी हे ठाम असून ते कामबंद संपात सहभागी झाले आहेत.  (Maharashtra Strike) जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील हे सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली.  

Mar 14, 2023, 09:10 AM IST